Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठुकरा के मेरा प्यार…! ३६ वर्षीय पत्नीला २४ वर्षाच्या तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं, पतीने थेट लावून दिलं लग्न; Video Viral

Extra Marital Affair : पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं अन् मग पतीने असं काही केलं की पाहून संपूर्ण इंटरनेट अवाक् झालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नक्की काय घडलंय ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 17, 2026 | 09:16 AM
ठुकरा के मेरा प्यार...! ३६ वर्षीय पत्नीला २४ वर्षाच्या तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं, पतीने थेट लावून दिलं लग्न; Video Viral

ठुकरा के मेरा प्यार...! ३६ वर्षीय पत्नीला २४ वर्षाच्या तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं, पतीने थेट लावून दिलं लग्न; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका कौटुंबिक वादानंतर घेतलेल्या निर्णयाची सोशल मिडियावर जोरदार चर्चा.
  • घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या संमिश्र प्रतिक्रिया.
  • नातेसंबंध, विश्वास आणि जबाबदारी यावर पुन्हा एकदा रंगली चर्चा.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या घटनांचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी काय दिसून येईल त्याचा नेम नाही. अशातच अलिकडे एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर खूप जास्त शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील दाव्यानुसार, पतीने आपल्या पत्नीला एका तरुणासोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं आणि मग असं काही केलं की संपूर्ण इंटरनेट हादरुन गेलं. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून व्हिडिओला चांगले व्यूज देखील मिळाले आहेत. चला नक्की काय घडलं आणि काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

पुण्याच्या धार्मिक मेळाव्यात विकली गेली ‘Made In Pakistan’ चादर, Viral Video ने सोशल मिडियावर खळबळ

काय आहे प्रकरण?

असं म्हणतात, कोणत्याही नात्यात विश्वास फार महत्त्वाचा असतो आणि जेव्हा हा विश्वास तुटतो तेव्हा नात्यातील प्रेम देखील कमी होते. आजच्या काळात एक्ट्रा मॅरिटल अफेरच्या घटनांमध्ये खूप जास्त वाढल्या आहेत. अशा काही घटनांचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच एक नवीन घटना इथे शेअर करण्यात आली आहे ज्यात पती आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावताना दिसून आला. ही घटना नक्की कुठे घडली आहे याची माहिती व्हिडिओत देण्यात आली नाही पण व्हिडिओमध्ये घटनेचे संपूर्ण दृष्य आपल्याला पाहता येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, पती आपल्या ३६ वर्षीय पत्नीला एका २४ वर्षीय तरुणासोबत रंगेहात पकडतो. दोघांना एकत्र पाहून त्याला राग येतो पण यानंतर तो एक धक्कादायक निर्णय घेतो. सांगितले जात आहे की, तरुणाचे बऱ्याच काळापासून महिलेसोबत प्रेमसंबंध होते. पतीने दोघांना एकत्र पाहताच ही घटना वाऱ्यासारखी पसरली आणि लोक जमा झाली. आता काय करायचे या प्रश्वावर अखेर लग्न हे उत्तर निश्चित करण्यात आले. व्हिडिओमध्ये जमावासमोर महिला आणि तरुण एकमेकांना हार घालताना दिसून येतात. दरम्यान या सोहळ्यावेळी दोघेही फार खुश दिसत नाही ज्यावरुन त्यांनी केलेल्या कृत्याचा त्यांना पश्चाताप झाल्याचे वर्तवले जाऊ शकते.

Extra-Marital affair Kalesh (Husband Caught his 36y/o wife with 24y/o guy in compromising position, who then forced the two to marry each other) 🫡 pic.twitter.com/QVGjHPo2Ld — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 14, 2026

‘तू मला ढगाइतकी सुंदर वाटतेय’, चिमुकल्याने आईची अशी स्तुती केली… ऐकून नेटीझन्सच्याही चेहऱ्यावर आलं हसू; क्यूट Video Viral

घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘विवाहबाह्य संबंधांमुळे झालेला राडा (पतीला त्याची ३६ वर्षीय पत्नी एका २४ वर्षीय तरुणासोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडली; त्यानंतर त्याने त्या दोघांना एकमेकांशी लग्न करण्यास भाग पाडले) ‘. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “नवऱ्याने तर घटस्फोटाची प्रक्रिया एकदम ‘स्पीड-रन’ केली. आपल्या सर्व जबाबदाऱ्या थेट त्या २४ वर्षांच्या तरुणीकडे ‘RTGS’ (हस्तांतरित) करून टाकल्या. भारीच माणूस आहे!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, त्याने आपली समस्या थेट त्या माणसाकडे सोपवली” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बरोबर केलंस. आता त्या मुलालाही थोडी जबाबदारी घेऊ दे. त्याला फक्त मजा करायची होती”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video husband caught wife with younger lover and forced marriage viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • Extra Marital Affair
  • marraige
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

चिमुकल्या विद्यार्थीनी पत्रकारासमोर गोंधळले CM फडणवीस; म्हणाले सोपे प्रश्न विचारा बरं का.., मुलाखतीचा VIDEO व्हायरल
1

चिमुकल्या विद्यार्थीनी पत्रकारासमोर गोंधळले CM फडणवीस; म्हणाले सोपे प्रश्न विचारा बरं का.., मुलाखतीचा VIDEO व्हायरल

पुण्याच्या धार्मिक मेळाव्यात विकली गेली ‘Made In Pakistan’ चादर, Viral Video ने सोशल मिडियावर खळबळ
2

पुण्याच्या धार्मिक मेळाव्यात विकली गेली ‘Made In Pakistan’ चादर, Viral Video ने सोशल मिडियावर खळबळ

‘तू मला ढगाइतकी सुंदर वाटतेय’, चिमुकल्याने आईची अशी स्तुती केली… ऐकून नेटीझन्सच्याही चेहऱ्यावर आलं हसू; क्यूट Video Viral
3

‘तू मला ढगाइतकी सुंदर वाटतेय’, चिमुकल्याने आईची अशी स्तुती केली… ऐकून नेटीझन्सच्याही चेहऱ्यावर आलं हसू; क्यूट Video Viral

झोपेच्या नादात काकांच करोडोंचं नुकसान झालं, दुकानातील धक्कादायक घटना कॅमेरात कैद; Video Viral
4

झोपेच्या नादात काकांच करोडोंचं नुकसान झालं, दुकानातील धक्कादायक घटना कॅमेरात कैद; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.