Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सनरुफवरुन आतीशबाजी करणं पडलं महागात, फटाके गाडीत फुटले अन्…; घटनेचा थरराक VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 28, 2024 | 10:51 AM
सनरुफवरुन आतीशबाजी करणं पडलं महागात; फटाके गाडीत फुटले अन्...; घटनेचा थरराक VIDEO व्हायरल

सनरुफवरुन आतीशबाजी करणं पडलं महागात; फटाके गाडीत फुटले अन्...; घटनेचा थरराक VIDEO व्हायरल

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहिले असेल की अलीकडे आतीशबाजी करणे ट्रेंड बनत चालले आहे. कोणताही कार्यक्रम असुदेत फटाके फोडल्याशिवाय त्याची सुरूवात होत नाही. मात्रअनेकदा यामुळे अपघात देखील झाले आहेत. अचानक फटक्यांमुळे आग लागून अनेकांना दुखापत झाली आहे किंवा जीव गमवावा लागला आहे.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ उत्तप्रदेशच्या सरहानपूरचा असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. एक लग्नाच्या वरातीत सनरुफवरुन आतीशबाजी सुरू होती. त्याच वेळी अचानक गाडीत फटाके फुटले अन् गाडीला आग लागली. यामध्ये असलेली माणसे लगेच बाहेर आली पण आगीने असा पेट घेतला की, गाडी संपूर्ण जळाली. सध्या या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गाडीतच फटाके फुटले

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण कारच्या सनरुफवरुन फटाके फोडत असल्याचे दिसत आहे. त्याच वेळी अचानक कारला आग लागते. आणि काही वेळातच कारच्या आतमध्ये फटाके फुटू लागतात.यानंतर तात्काळ गाडीतील माणसे बाहेर येतात. आग अचानक पेट घेते. त्यानंतर घटनास्थळ असलेल्या लोक आग आटोक्यात आणतात.मात्र कार जळून पूर्ण खाक झालेली असते. या घटनेत कोणाला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, या घटनेवरुन तुम्ही लक्षात घेऊ शकता की, निष्काळजीपण आपल्याला कितीमहागात पडू शकतो.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

सावधान🧯 लापरवाही के कारण पटाखों से जली दूल्हे की कार सहारनपुर में बारात के दौरान दूल्हे की कार पर गिरी चंगारी, जिससे कार जलकर राख हो गई. pic.twitter.com/q5KSG1uWNk — Priya singh (@priyarajputlive) November 27, 2024

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @priyarajputlive या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओला पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. अशा घटनांमधून खरे तर निष्काळजीपण कसा महागहात पडू शकतो हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मात्र तरीही लोक अशा चुका पुन्हा करतात आणि आपल्या जीव धोक्यात घालतात. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, फटाक्यांचा वापर जपून केला पाहिजे, दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ पण, आता त्याचा दहेजचा पैसा पूर्ण पाण्यात गेला. अशी टीका केली आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video man shoot firecrackers from car sunroof and suddnleycar catches fire video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 10:51 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
4

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.