Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छावा चित्रपटातील ‘तो’ हृदयद्रावक सीन; अन् रागात प्रेक्षकाने थेट केलं असं काही… बघून व्हाल थक्क, Video Viral

सध्या विकी कौशलचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित  'छावा' चित्रपटाची चर्चा जोरदार सुरु आहे. 14 फेब्रुवारीला रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 18, 2025 | 02:47 PM
Viral video man vandalizes multiplex screen during Chhava movie screening in Gujarat, video goes viral

Viral video man vandalizes multiplex screen during Chhava movie screening in Gujarat, video goes viral

Follow Us
Follow Us:

सध्या विकी कौशलचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित  ‘छावा’ चित्रपटाची चर्चा जोरदार सुरु आहे. 14 फेब्रुवारीला रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. चित्रपटातील डायलॉग, सीन्स लोकांच्या अंगावर शहार आणत आहे. अनेकजणांना हा चित्रपट पाहिल्यानंतर भरुन आले आहे. तसेच विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली असून चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे.

सगळे थिएटर्स हाऊसफुल झाले असून प्रत्येक वयोगटातील व्यक्तींच्या मनावर हा चित्रपट राज्य करत आहे. अनेकांच्या डोळ्यात छत्रपती संभाजी राजांचे बलिदान पाहून डोळे पाणवले आहेत. दरम्यान या चित्रपटासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील थिएटरचा असल्याचे म्हटले जात आहे. गुजरातमध्ये चित्रपटत पाहातानि थिएटरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

एका तरुणाने चालू शो दरम्यान चित्रपटगृहाचा पडदा फाडण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना रविवारी घडली असून सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेनंतर संपूर्ण सिनेमागृहात मोठा गोंधळ उडाला होता. या प्रेक्षकाला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जेव्हा छावा चित्रपटात औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करतानाचे दृश्य सुरु होते यादरम्यान ही घटना घडली, तरुणाला आपल्या भावना अनावर झाल्या आण त्याने थेट स्क्रिन फाडाया सुरुवात केली. यामुळे चित्रपटगृहाचे मोठे नुकसान झाले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा शएवटचा सीन चालू असताना तरुणाने राग आल्याने पडद्याजवळ जाऊन फाडायला सुरुवात केली. त्यानंतर चित्रपटगृहाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. सध्या या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. याशिवाय असेच अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अनेकांना हा चित्रपट पाहून अश्रू अनावर झाले आहेत. एका लहान मुलाचा रडताना व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video man vandalizes multiplex screen during chhava movie screening in gujarat video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • Chatrapati Sambhaji Raje
  • Vicky Kaushal
  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
4

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.