Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral

OMG Viral Video : काय सांगता! खोदकामात व्यक्तीला सापडली भूताटकीची बाहुली, त्यावर होते असंख्य खिळे, खिळा काढताच... पाहा व्हिडिओत काय घडलं.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 22, 2026 | 02:01 PM
खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, "कुणाची तरी मुक्तता झाली"; Video Viral

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, "कुणाची तरी मुक्तता झाली"; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • खोदकामादरम्यान मजुराच्या हाती एक रहस्यमय वस्तू लागते.
  • त्यानंतर घडलेल्या कृतीमुळे परिसरात आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण येते.
  • व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी विविध तर्क-वितर्क मांडत जोरदार प्रतिक्रिया दिल्या.
तुम्ही आत्मत्यांवर विश्वास ठेवता का? कारण यासंबंधितच एक अनोखी घटना सोशल मिडियावर अलिकडे शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये खोदकाम करताना एका मजुराला काळ्या रंगाची एक विचित्र बाहुली सापडल्याचे दृष्य दिसते. ही बाहुली इतर बाहुलींहून काहीशी वेगळी असते. सर्वात मुख्य म्हणजे या बाहुलीला लोखंडाचा एक खिळा लावण्यात आलेला असतो.

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral

आता पूर्वीच्या भूताच्या दंतकथा जर तुम्ही ऐकल्या असतील तर त्यानुसार आत्म्यांना कैद करण्यासाठी बाहुल्यांची मदत घेतली जात होती. या कथांचा काही अधिकृच पुरावा नाही पण आजही या कथा देशभर लोकप्रिय आहे. मूळ व्हिडिओविषयी बोलणे केले तर, यात मजूराच्या हातात एक काळ्या रंगाची बाहुली दिसते. व्हायरल दाव्यानुसार, खोदकाम करताना मजुराला ही बाहुली सापडली. बाहुलीची अवस्था पाहताच मजुराने ही भूताटकीची बाहुली असल्याचा अंदाज बांधला. या बाहुलीवर अनेक लोखंडी खिळ ठोकण्यात आले होते.

बाहुलीला असं मातीत पुरल्याचं पाहून मजुर याचा संबंध आत्म्यांशी लावतो. त्याचा विश्वास असतो की, कोणत्या तरी आत्म्याला यात कैद केले असणार. याच भावनेमुळे तो बाहुलीतील सर्व खिळे एक एक करुन काढून टाकतो. त्या खिळ्यांमुळे आत्मा बाहुलीत अडकून राहिल्याचे सांगितले जाते. अशात मजुराने ते खिळे काढून कैद असलेल्या आत्म्यालाच मुक्तात दिली. आता हा संशयित दावा खरा की खोटा आणि बाहुली खरंच खोदकामात सापडली की नाही याची अधिकृत माहिती मात्र अद्याप समोर आली नाही.

काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसकी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल

घटनेचा व्हिडिओ @lindaikejiblogofficial नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या घटनेचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘सुरक्षित वाहन चालवा, जीव वाचवा’. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “मानवाचे हृदय अत्यंत दुष्ट आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटतं त्याने त्या बाहुलीला पुन्हा जमिनीत पुरायला हवे होते”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “कोणास ठाऊक, बाहुलीत बंद केलेली व्यक्ती अजून जिवंत आहे की मेली आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video mysterious doll found during excavation sparks ghost rumours and social media debate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • ghost
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल
1

कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं
2

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं

आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!
3

आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
4

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.