Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विदाई म्हणावी की किडनॅपिंग? कायमची सासरी जाताना मुलीच्या वेदना! खेचून-खेचून काढले घरातून; Viral Video

सोशल मीडियावर एका वधूची विदाईचा अतिशय नाट्यमय Video Viral झाला असून ती घर सोडायला तयार नसल्याने सर्वांच्याच नजरा तिच्याकडे खिळल्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 29, 2025 | 07:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • आपल्या रक्ताच्या माणसांना कायमचे सोडून जाणे कुणाहीसाठी वेदनादायकच!
  • तिचे दुःख पाहून नेटकऱ्यांना हसू आवरले नाही
  • वधू आपले घरच सोडायला तयार दिसत नाहीये
देशभरात लग्नाचे वातावरण आहे. वर्षभर थांबलेल्या जोडप्यांना एक होण्यासाठी आता मुहूर्त मिळत आहेत. देशाच्या कानाकोपर्यात गाजावाजा आहे. वरातीचा नाद आकाशाला भिडत आहे. अशात वधूसाठी हे क्षण काही अर्थी फार वेदनादायकही असतात कारण वधूला तिचे घर कायमचे सोडावे लागते. जणू वधूला एक नवीन आयुष्य मिळतं, नवीन नाव मिळतं, नवीन आई-बाप, जणू एक नवीन परिवार! अशात आपल्या रक्ताच्या माणसांना कायमचे सोडून जाणे कुणाहीसाठी वेदनादायकच!

“आपलं वय काय? आपण करतोय काय?” रस्त्यावर गाडी थांबली आणि दोघांची जोडी जमली; Video Viral

सोशल मीडियावर एक Video तुफानी Viral आहे. या Video मध्येदेखील लग्न झाल्यावर एका वधूची विदाई होत आहे. पण ही विदाई इतर विदाईसारखी नाही. ही गोष्ट मात्र खरी, लग्नातील विदाई या प्रकारात डोळ्यांतून अश्रू येणे सामान्य आहे. इतरांना रडताना पाहून दुरून आलेले वऱ्हाडीही जीव तोडून रडू लागतात. पण या Video मध्ये, वधूच इतकी रडत आहे की तिचे दुःख पाहून नेटकऱ्यांना हसू आवरले नाही आहे. ही विदाई की किडनॅपिंग? असा प्रश्न ही Video पाहून पडत आहे.

@negi___4115 या user ID ने इंस्टाग्रामवर एक Video शेअर केली आहे. या Viral Video मध्ये वधू आपले घरच सोडायला तयार दिसत नाहीये. तिचे वागणे असे होते जसे की तिला माहीतच नव्हतं की आपल्याला लग्न झाल्यावर घर सोडावे लागेल. जसं की लग्न लागलं आणि अचानक येऊन तिला कुणी तरी सांगितलं की बाळा आता तुला घर सोडावे लागेल. सासरची मंडळी तिला घराबाहेर खेचून पालखीत बसवण्यात गुंतली आहे. जसं की तिला जबरदस्ती सासरी नेलं जात आहे.

बर्फाच्या मैदानावर क्रिकेटची धूम; भारतीय जवानांनी लुटला आनंद, VIDEO VIRAL

ही Viral Video पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकरी म्हणत आहेत की बिचारीला कळून आलंय की तिला घरातला केच कचरा काढण्यासाठी नेत आहेत. तर कुणी म्हणत आहे की इतकी Overacting करण्याची गरज काय आहे?

Web Title: Viral video of bride doesnt want leave her home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 07:27 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
1

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
2

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
3

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
4

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.