Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईकवरून आले, संधीची वाट पाहिली अन् चोरट्यांनी…; घटनेचा Video Viral

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अपघातांचे, चोरीचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एका चोरीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 24, 2025 | 06:51 PM
viral video Of Gold Chain robbing in Delhi Noida Video Goes Viral

viral video Of Gold Chain robbing in Delhi Noida Video Goes Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी स्टंट, तर कधी जुगाड तर कधी भांडणांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. याशिवाय, सत्य घटनांवर आधारित अपघातांचे, चोरीचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एका चोरीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील नोएडामधील असल्याचे सांगण्यात आले आहे.

नोएडा सेक्टर 24 परिसरातील एका दूकानाबाहेर दोन चोरट्यांनी एक व्यक्तीच्या गळ्यातील चैन चोरली असून तिथून पळ काढला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सीसीटिव्हित कैद झाला असून व्हायरल होत आहे. ही घटना रात्रीच्या वेळी घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक दूकानात एक व्यक्ती मोमोज खाताना दिसत आहे. याच वेळी दोन माणसे बाईकवरुन येतात. त्यांचे लक्ष मोमोज खात असलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील चेनकडे जातात. दोन्ही चोरटे काही काळासाठी परिस्थितीचे निरिक्षण करताता. एक चोर बाईक स्टार्ट तरुन उभा असतो, तर दुसरा चोर संधी मिळताच मोमोज खात असलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील चैन हिसकावून घेतात आणि बाईकवर बसून दोघेही फरार होतात. ही घटना रात्रीच्या 10.30 च्या सुमारसा घडली हे व्हिडिओतील वेळेवरुन लक्षात येते. या चोराचा तपास लागला की नाही, किंवा या घटनेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली का याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

A man was eating momos at a shop, Two snatcher’s came there. They stood calmly and Observed his activities, As soon as they got the chance, they Snatched a gold chain from his neck and ran away, Noida UP
pic.twitter.com/P6nPxL3hNF
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 22, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी वेगवेळ्या संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांना बदडून काढले पाहिजे, तर एकाने अशांना चाबकाचे फटके दिले पाहिजेत असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने लोक किती मेहनतीने कष्टाने सगळं घेतात आणि हे चोरटे यांना काहीच वाटत नाही. अलीकडे दिवसाढवळ्या देखील चोरीच्या ठना घडत आहेत. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video of gold chain robbing in delhi noida video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 05:59 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

शिकाऱ्याच्या जबड्यात अडकलं होत मुलं, मग चिंपांझीने असं काही केलं… मगरीला घडली जन्माची अद्दल; Video Viral
1

शिकाऱ्याच्या जबड्यात अडकलं होत मुलं, मग चिंपांझीने असं काही केलं… मगरीला घडली जन्माची अद्दल; Video Viral

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral
2

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral
3

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral

चिमुकले  रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral
4

चिमुकले रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.