Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नाच रे मोरा नाच’ म्हणत १ कोटीहून अधिक लोकांनी पाहिलाय हा व्हिडिओ

Peacock Amazing Dance : नाच रे मोरा नाच हे गाणं असंच नाही बनलं... कारण भावा जेव्हा मोर नाचतो तेव्हा त्याला पाहून लोकं स्वत:ला त्याच्या सौंदर्याचं कौतुक करण्यापासून रोखू शकत नाहीत.

  • By Vivek Bhor
Updated On: Jul 17, 2022 | 07:11 PM
viral video of peacock beautiful dance see the details in marathi nrvb

viral video of peacock beautiful dance see the details in marathi nrvb

Follow Us
Follow Us:

मोर हा एवढा सुंदर पक्षी आहे की त्याला एकदाच पाहिलं तरी लोकांचा संपूर्ण दिवस सार्थकी लागतो. होय, डोळ्यांना सुख देणारा हा सुंदर प्राणी आपल्या नृत्य आणि सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. तो जेव्हा नाचतो तेव्हा त्याचा मनमोहक परफॉर्मन्स पाहण्यासाठी लोकांची पावलेही थांबतात. सोशल मीडियावर आपल्या भव्य आणि रंगीबेरंगी राष्ट्रीय पक्ष्याचे असंख्य व्हिडिओ आणि चित्रे आहेत. पण याच दरम्यान, लोक एक-दोनदा नाही तर पुन्हा पुन्हा पाहत असल्याची क्लिप समोर आली आहे.

अतिशय सुंदर, रंगीबेरंगी आणि आपला राष्ट्रीय पक्षी आहे

हा अतिशय देखणा व्हिडिओ ट्विटर हँडल @buitengebieden ने शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मोर…।’. ही बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला १४ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज, ५ लाखांहून अधिक लाईक्स आणि ६४.८ हजार रिट्विट्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिले की हा एक अद्भुत पक्षी आहे आणि नरांमध्ये सर्वात सुंदर देखील आहे. तर काहींनी निसर्गाच्या निर्मितीचे कौतुक केले.

जेव्हा मोर आपले पंख पसरतो तेव्हा…

ही क्लिप ०७ सेकंदांची आहे ज्यामध्ये आपण एका उद्यानात मोर उभा असलेला पाहू शकतो. तो अचानक त्याचे पंख हवेत उंचावतो आणि इतक्या अप्रतिम रितीने पसरवतो की पाहणाऱ्याची त्याच्यावरून नजरच हटत नाही. हे अद्भूत दृश्य पाहून सर्वजण सौंदर्याचं कौतुक करत आहेत. हा पक्षी त्याच्या सौंदर्यासाठी आणि अप्रतिम नृत्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे.

येथे पाहा हा सुंदर व्हिडिओ :

https://twitter.com/buitengebieden/status/1547073922629353472

Web Title: Viral video of peacock beautiful dance see the details in marathi nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2022 | 07:11 PM

Topics:  

  • details
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral
1

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral

Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त
2

Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! ‘फक्त झोपण्यासाठी घरी जातो’ म्हणणाऱ्या मुंबईकराची पोस्ट व्हायरल
3

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! ‘फक्त झोपण्यासाठी घरी जातो’ म्हणणाऱ्या मुंबईकराची पोस्ट व्हायरल

मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले ते पाहून पुन्हा मासे खाण्याची इच्छा राहणार नाही… Video Viral
4

मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले ते पाहून पुन्हा मासे खाण्याची इच्छा राहणार नाही… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.