Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील एकमेव ठिकाण जिथे आहे पाण्यात तरंगणारी भगवान विष्णूंची मूर्ती, अद्भूत आहे दृष्य अन् पाहाच हा Viral Video

Lord Vishnu Temple : भारतात एकमेव असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला भगवान विष्णूंची भव्य आणि पाण्यात तरंगणारी मूर्ती पाहायला मिळते. सांगितले जाते की, तब्बल ५०० कोटी रुपये खर्च करुन या मंदिराला बांधण्यात आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 20, 2026 | 09:06 AM
भारतातील एकमेव ठिकाण जिथे आहे पाण्यात तरंगणारी भगवान विष्णूंची मूर्ती, अद्भूत आहे दृष्य अन् पाहाच हा Viral Video

भारतातील एकमेव ठिकाण जिथे आहे पाण्यात तरंगणारी भगवान विष्णूंची मूर्ती, अद्भूत आहे दृष्य अन् पाहाच हा Viral Video

Follow Us
Follow Us:
  • देशातील एका प्रसिद्ध मंदिरातील अनोखे दृश्य पाहून सोशल मिडियावर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
  • या ठिकाणची खास वास्तुकला आणि धार्मिक श्रद्धा भाविकांना वेगळाच अनुभव देतात.
  • मंदिराशी जोडलेली रंजक कथा आणि अनोखी रचना यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथली वास्तूकला आपली डोळे दिपवून टाकते. बहुतेकवेळा प्राचीन मंदरांमध्ये ही वास्तुकला दिसून येते. देशात कैलाश मंदिरापासून ताजमहाल आणि एलोरा लेण्यांपर्यंत अनेक ठिकाणी तुम्हाला वास्तुकलेचे सुंदर दर्शन घडेल. अलिकडे मात्र सोशल मिडियावर भगवान विष्णु मंदिरातील एक अद्भूत दृष्य शेअर करण्यात आलं आहे ज्याला पाहून सर्वांचेच डोळे विस्फारुन गेले. व्हिडिओची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात भगवान विष्णु यांची मूर्ती विरजमान नसून पाण्यात तरंगत असताना दिसली. विष्णु देवाची अशी अनोखी मूर्ती देशात फक्त याच ठिकाणी पाहायला मिळते, तर चला मग हा व्हिडिओ नक्की कोणत्या मंदिराचा आहे ते जाणून घेऊया.

वटसावित्रेच्या पूजेत वडाला आला राग? पूजेदरम्यानच झाडं जळालं अन् महिलांच्या मूर्खतेने यूजर्सना राग अनावर; Video Viral

कुठे आहे पाण्यात तंरगणारी भगवान विष्णूंची मूर्ती?

व्हिडिओत दिसून आलेले हे मंदिर तेलंगणातील ‘स्वर्णगिरी व्यंकटेश्वर स्वामी मंदिर’ आहे जे भुवनगिरी येथे वसलेले अत्यंत भव्य मंदिर मानले जाते. हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे जिथे पाण्यात तरंगत असलेली भगवान विष्णू यांची सुबक मूर्ती पाहायला मिळते. मूर्ती जवळपास १२ फिट लांब असून याला काळ्या रंगाच्या ग्रेनाईट दगडापासून तयार करण्यात आले आहे. या मूर्तीची सर्वात मोठी खासियत म्हणजे, मूर्तीचे बरेच वजन असले तरी ती पाण्याच्या तळाशी डुबत नाही तर पाण्याच्या वर तरंगत राहते. मंदिराची आणखी एक खासियत म्हणजे सोन्याचा मुलामा दिलेले भव्य गोपुरम म्हणजेच मंदिराचे शिखर. मंदिराचे संपूर्ण काम फार आकर्षक आणि कोरीव आहे.

मंदिरात वसलेली विष्णूंची अनोखी मूर्ती पाहून एक वेगळाच अनुभव येतो. मंदिराचा इतिहास देखील तितकाच रंजक असून म्हटले जाते की, दिलेल्या वचनपूर्तीसाठी या मंदिराची बांधणी करण्यात आली आहे. २०१६ मध्ये रामा राव यांच्या पत्नी ‘विजयलक्ष्मी’ एका भीषण अपघातातून आश्चर्यकारकरीत्या वाचल्या, मुख्य म्हणजे यावेळी त्यांच्या सोबत पवित्र पाणी (तीर्थ) सोबत होते. आपला बचाव हा देवाच्या कृपेने झाला आहे अशी भावना ठेवत मानेपल्ली कुटुंबाने स्वतःच्याच जमिनीवर देवाचे भव्य मंदिर उभारण्याचा निर्धार केला. सांगितले जाते की, हे मंदिर तब्बल ५०० कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आले आहे.

पंगा पडला महागात! अरण्यात अस्वल आणि वाघामध्ये रंगलं रोमांचक युद्ध, जंगलाचा शिकारी असा पळाला पाहून सर्वांना आलं हसू; Video Viral

मंदिराला भेट कशी द्यायची? 

तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला हैदराबादला पोहचावे लागेल. तिथून तुम्ही रस्ते मार्गाने स्वर्णगिरी व्यंकटेश्वर स्वामी मंदिरापर्यंत पोहचू शकता.

Web Title: Viral video of temple where floating lord vishnu idol seen viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • Telangana
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

VIDEO : प्रेम असावं तर असं! पत्नीला जिना चढायला होत होता त्रास… पतीने घरातच बनवला एस्केलेटर; यूजर्स म्हणाले, ‘हेच खरं प्रेम’
1

VIDEO : प्रेम असावं तर असं! पत्नीला जिना चढायला होत होता त्रास… पतीने घरातच बनवला एस्केलेटर; यूजर्स म्हणाले, ‘हेच खरं प्रेम’

अरे व्वा! रेल्वे स्थानकावर अचानक सुरु झालं भरतनाट्याम, तरुणींनी एस्कलेटरला बनवले डान्स स्टेज; Video Viral
2

अरे व्वा! रेल्वे स्थानकावर अचानक सुरु झालं भरतनाट्याम, तरुणींनी एस्कलेटरला बनवले डान्स स्टेज; Video Viral

रेल्वे स्थाकावर कपडे काढले, शिवीगाळ केली अन् ५ किन्नरांचा पुरुषावर हल्ला, पत्नी-मुलीलाही केली मारहाण; Video Viral
3

रेल्वे स्थाकावर कपडे काढले, शिवीगाळ केली अन् ५ किन्नरांचा पुरुषावर हल्ला, पत्नी-मुलीलाही केली मारहाण; Video Viral

मुसळधार पाऊस, प्रचंड गर्दी… अन् डब्यात शिरला ‘तो’ किळसवाणा पाहुणा; महिलांची उडाली एकच धांदल, Video Viral
4

मुसळधार पाऊस, प्रचंड गर्दी… अन् डब्यात शिरला ‘तो’ किळसवाणा पाहुणा; महिलांची उडाली एकच धांदल, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.