Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देव तारी त्याला कोण मारी! रुळावरुन प्लॅटफॉर्मवर चढत होते आजोबा इतक्यात…; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की आश्चर्याचा धक्का बसतो.तर अनेकदा मजेशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 24, 2024 | 04:44 PM
देव तारी त्याला कोण मारी! रुळावरुन प्लॅटफॉर्मवर चढत होते आजोबा इतक्यात…; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल
Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की आश्चर्याचा धक्का बसतो.तर अनेकदा मजेशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी रिल्स, तर कधी जुगाड, स्टंट असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. रेल्वेसंबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी रेल्वतील भांडणाचे व्हिडिओ, कधी रेल्वेमध्ये डान्सचे व्हिडिओ, स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

याशिवाय, रेल्वे अपघातांचे देखील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा लोक धावत्या रेल्वेमध्ये चढण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमवतात. याशिवाय स्टंट करताना देखील लोक जीव धोक्यात घालतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक आजोबा रेल्वेरुळावरुन प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत असतात पण इतक्यात काही घडते की यामुळए त्यांचा जीव जाण्यास एक सेकंदही लागला नसता.

दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचले

व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक आजोबा रेल्वेरुळावरुन क्रॉस करत प्लॅटफॉर्मवर जात आहेत. ते प्लॅटफॉर्मवर चढतच असतात इतक्यात तिकडून भरधाव वेगाने वंदे भारत एक्सप्रेस येत असते. मात्र, काही आजोबांच्या प्लॅटफॉर्मवर चढण्याच्या आणि एक्सप्रेसच्या त्यांना धडकणाच्या क्षणात काही सेकंदाचाच फरक असतो. सध्या हा धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन आपण लक्षात गेण महत्त्वाचे आहे की, अशा गोष्टींमुळे आपला जीव जाण्याची देखील शक्यता आहे. आजोबा जर त्या सेकंदात प्लॅटफॉर्मवर चढले नसते तर  अनर्थ घडला असता. म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @thirumal_king_thirumal_king या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी धडकी भरली आहे. एका युजरने म्हटले आहे की, बाबांचे दैव बलवत्तर आहे म्हणून प्राण वाचले, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, काय गरज होती त्यांनी असे चढायची. आणखी एका युजरने म्हटले आहे की, बाल बाल बचे. चौथ्या एका युजरने सल्ला दिला आहे की, अशा पद्धतीने कधी रेल्वे रुळावरुन क्रॉस करु नये. निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो हे या व्हिडिओतून आपण पाहू शकता. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video old man crossing railway track suddnely vande bharath express came shocking video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 04:44 PM

Topics:  

  • vande bharat express
  • viral video

संबंधित बातम्या

Jasprit Bumrah: युद्धच जणू! नेट्समध्ये बुमराहचा ‘बाऊन्सर’ अन् यॉर्करचा थरार, Vaibhav Suryvanshi ला…
1

Jasprit Bumrah: युद्धच जणू! नेट्समध्ये बुमराहचा ‘बाऊन्सर’ अन् यॉर्करचा थरार, Vaibhav Suryvanshi ला…

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL
2

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL

Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL
3

Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.