
Viral Video Shows ICE Agents Pinning Pregnant Woman to Pavement
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका गर्भवती महिलेला बर्फाने झाकलेल्या फुटपाथवर तोंडावर खाली पाडण्यात आले आहे. तिला ओढूले जात आहे. एका हाताने ICS अधिक महिलेला फरपटत येत आहेत. IC अधिकाऱ्यांच्या या वर्तुणूकीमुळे गरदोर महिलेसोबत घडलेला प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शेजारी लोक ती गर्भवत आहे, ती र्भवती आहे. असे ओरडत आहेत. तिला श्वास घेता येत नाही असे ओरडते आहे. सध्या या व्हिडिओमुळे अमेरिकेच्या इमिग्रेशन कामकाजावार प्रश्न उपस्थित केले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा तणावपूर्ण संघर्ष रोखण्याचा आणि महिलेचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देखील अटक करण्यात आली आहे.
🚨 DISTURBING VIDEO In Minnesota, ICE agents handcuffed a pregnant woman, forced her onto her stomach, and pressed their knees and body weight into her while a crowd screamed that she was pregnant. She wasn’t resisting. She wasn’t a threat. The agents ignored the pleas, aimed… pic.twitter.com/WJbvcof9gu — Brian Allen (@allenanalysis) December 16, 2025
हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर देखील संताप उसळला आहे. अनेकांनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या या कृत्याला विरोध करत अमानवीय म्हटले आहे. तसेच मानवाधिकारांचे आणि हक्कांचे उल्लंघन केल्यचे म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या अंमलबाजवणीला अमेरिकेतील नागरिकांनी देखील तीव्र विरोध केला आहे. नैतिक मर्यदा ट्रम्प प्रशासनाने ओलांडली असल्याचे लोकांनी म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.