Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकांनो वेळीच सावध व्हा! मोबाईलसाठी पोटच्या मुलानेच आईला घातल्या बुक्क्या? VIDEO पाहून नेटकरी संतप्त

सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका १० वर्षाचा मुलगा आपल्या आईला मारहाण करत आहे. याचे कारण आईने त्याचा मोबाईल काढून घेतल्याचे सांगितले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 20, 2026 | 02:21 PM
Son Beats Mother

Son Beats Mother

Follow Us
Follow Us:
  • मोबाईलसाठी पोटच्या मुलानेच आईला घातल्या बुक्क्या?
  • VIDEO पाहून नेटकरी संतप्त
  • नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. सध्या सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक घटनेचा व्हिडओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, एका १० वर्षाच्या मुलाने आपल्या आईवरच हात उगारला आहे. या मुलाच्या आईने त्याचा फोन काढून घेतल्याने मुलाला संताप आला आणि त्याने आपल्या आईला पाठीत दणादणा बुक्क्या मारायला सुरुवात केली आहे. या व्हिडिओमुळे पालकांमध्ये मुलांच्या मानिसक आरोग्याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

क्रूरता की न्याय? धावत्या ट्रेनमधून चोराला पळणाऱ्या चोराला प्रवाशाने मारली लाथ; VIDEO व्हायरल होताच प्रवाशाला अटक

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगा आपल्या आईला मारताना दिसत आहे. तो तिला पाठीत बुक्क्या घालत आहे. त्याने तिला खाली वाकवून दणादणा मारले आहे. आईच्या हातात उलातने असून ती देखील स्वत:ला सोडवत त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मुलगा अतिशय संतापलेला दिसत आहे. तिचे केस धरुन तिला मारत आहे. शेवटी आणखी मुलगा तिथे येतो आणि आपल्या आईला वाचवायचा प्रयत्न करतो.

व्हायरल व्हिडिओ

गेम खेलने के लिए मोबाइल ना देने पर 10 साल के बच्चे ने माँ के ऊपर उठाया हाथ 😡 pic.twitter.com/xsTIvYK0Uf — Adesh Shukla (@SonOfBharat_88) July 19, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SonOfBharat_88 आदेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आईने गेम खेळून न दिल्याने, मोबाईल काढून घेतल्याने १० वर्षाच्या मुलाने तिला मारहाण केली. परंतु हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याची पुष्टी झालेली नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

या व्हिडिओमुळे मुलांमध्ये वाढत्या स्क्रीनटाईमचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि गेमिंगचा अतिवापर मुलांच्या मानसित आणि आरोग्यवर परणाम करत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

साला मैं तो साहब बन गया!पोलीस चौकी रिकामी पाहून मद्यपी बनला ठाणेदार; इन्स्पेक्टरच्या खुर्चीवर बसला अन्.., Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video son beat mother over mobile phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
1

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
2

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
3

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral
4

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.