Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एअरपोर्टवर अचानक एका मुलीने बॅग खाण्यास केली सुरूवात; पाहून आजूबाजूचे लोक आवाक्…

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. लोक रातोरात फेमस होतात. फेमस होण्यासाठी असे काही करतात की अनेकांना आश्चर्यचकित करून सोडतात. अनेकदा लोक विचित्र स्टंट करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 02, 2024 | 10:52 AM
एअरपोर्टवर अचाुक मुलीने बॅग खाण्यास केली सुरूवात

एअरपोर्टवर अचाुक मुलीने बॅग खाण्यास केली सुरूवात

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. लोक रातो रात फेमस होतात. फेमस होण्यासाठी असे काही करतात की अनेकांना आश्चर्यचकित करून सोडतात. अनेकदा मनोरंजात्मक व्हिडीओ पाहायला मिळतात. पण अनेकदा लोक विचित्र स्टंट करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एअरपोर्टवरचा असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तुम्ही अनेक खाण्या पिण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. अनेक रोसिपींच्या व्हिडीओ देखील पाहिल्या असतील. पण हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. विमानतळावर एक मुलगी कशी तिची बॅग फोडते आणि सर्वांसमोर ती खायला लागते. मुलीचे हे कृत्य पाहून तिच्या आजूबाजूला बसलेले लोक प्रथम आश्चर्यचकित झाले पण काही वेळाने त्यांना समजले की ती तशी का करतेय? व्हिडीओला लोक प्रचंड पसंत करत आहे.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी तिच्या फ्लाइटची वाट पाहत आहे. यादरम्यान, ती अचानक तिची बॅग फोडते आणि खाऊ लागते. हा प्रकार पाहून तिच्या शेजारी बसलेल्या महिलांना आश्चर्याचा धक्का बसला. ही बॅग घेऊन ही तरुणी विमानतळावर फिरताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून असे वाटते की, तिला या व्हिडिओमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया पाहायच्या आहेत. ती अनेक ठिकाणी जाऊन बॅग फोडून खाते प्रथम एअरपोर्टवरील लोक तिला असे करताना पाहून चकित होतात. पण नंतर त्यांच्या लक्षात येते की, ती बॅग नसून केक आहे. वास्तविक मुलीने केकची बॅग तयार केली आहे. ती एअरपोर्टवरील लोकांना केक खायला देखील देते. सगळे तिला विचारत असतात की, तिने ते कसे बनवले.

व्हायरल व्हिडीओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ सोशल मीडिया मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर mayaracarvalho अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ आत्तापर्यंत मिलिमयन लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी तिला केकपासून बॅग कशी बनवली हाच प्रश्न विचारला आहे. एका यूजरने लिहिले आहे की, मी थांबून तिला खाण्यास मदत केली असती. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘मला हा केक बनवण्याची रेसिपी दाखवा, तुम्ही कसा बनवता, मी त्यासाठी उत्सुक आहे.’ यांसारख्या अनेक मजेशीर कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.

Web Title: Viral video suddenly a girl started eating the bag at the airport video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

हे कसलं स्पेलिंग? Iey म्हणजे डोळा, Noge म्हणजे नाक अन् ; मास्तरांचे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान; VIDEO पाहून लोक म्हणाले…
1

हे कसलं स्पेलिंग? Iey म्हणजे डोळा, Noge म्हणजे नाक अन् ; मास्तरांचे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान; VIDEO पाहून लोक म्हणाले…

चिमुकलीच्या निरागसतेवर चोरही पिघळला, चोरीचं सर्व सामान वडिलांना केलं परत… लोक म्हणाले, “क्या चोर बेनेगा तू”; Video Viral
2

चिमुकलीच्या निरागसतेवर चोरही पिघळला, चोरीचं सर्व सामान वडिलांना केलं परत… लोक म्हणाले, “क्या चोर बेनेगा तू”; Video Viral

बछड्यावर हात उचलताच सिंहीणी रागातच उठली, थेट जंगलाच्या राजालाच मारली थप्पड; मजेदार Video Viral
3

बछड्यावर हात उचलताच सिंहीणी रागातच उठली, थेट जंगलाच्या राजालाच मारली थप्पड; मजेदार Video Viral

अरे जरा तरी लाज बाळगा! एकट्या विदेशी महिलेला पाहून तरुणाचे ‘ते’ अश्लील कृत्य, Video Viral
4

अरे जरा तरी लाज बाळगा! एकट्या विदेशी महिलेला पाहून तरुणाचे ‘ते’ अश्लील कृत्य, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.