Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धावत्या ट्रेनसोबत सेल्फीचा नाद तरुणीला पडला महागात; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कुठे काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी लोक इकक्या धोकादायक गोष्टी करतात की ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 03, 2024 | 02:20 PM
ट्रेनसोबत सेल्फी घेणं पडलं महागात

ट्रेनसोबत सेल्फी घेणं पडलं महागात

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कुठे काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी लोक इकक्या धोकादायक गोष्टी करतात की ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. याचा विचार करायला लावणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. अशा घटना याआधीही अनेकदा समोर आल्या आहेत, जिथे सेल्फी काढताना लोकांना जीव गमवावा लागला आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ट्रेनसोबत सेल्फी घेताना एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. काही लोक ट्रेनजवळ उभे राहून सेल्फी घेण्यासाठी थांबले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ट्रेन जवळ येताच प्रत्येकजण आपापले मोबाईल फोन काढतो आणि सेल्फी काढण्याच्या तयारीत असतो. पण याच दरम्यान एका मुलीसोबत असा अपघात झाला, ज्याने सगळेच हैराण झाले आहेत.

धावत्या ट्रेनसोबत सेल्फी काढणे पडले महागात 

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ट्रेनजवळ अनेक लोक सेल्फी घेण्यासाठी उभे आहेत. एक मुलगी  ट्रेन जवळ आल्यावर उत्साहात ट्रॅकच्या अगदी जवळ येते. सेल्फी काढण्यासाटी ती फोन सेट करत असते. ट्रेनचा वेग किती जास्त असतो की ट्रेन तीला जोरदार धडक देऊन जाते. एवढ्या धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणं किती धोकादायक असू शकतं याची बहुधा त्या मुलीला कल्पना नव्हती. मुलगी पुढे सरकत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असतानाच ती ट्रेनच्या इंजिनला धडकली. ट्रेनच्या इंजिनला धडकताच मुलगी जमिनीवर पडली. व्हिडीओ पाहता, तिला खूप गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्टपणे म्हणता येईल. या अपघातानंतर आजूबाजूचे लोकही काही क्षमासाठी स्तब्ध जाले होते. हा व्हिडीओ कुठला आहे आणि या घटनेनंतर मुलीची प्रकृती काय आहे हे अद्याप कळालेले नाही.

हे देखील वाचा – बाइक चालवताना ओढणी हँडलमध्ये अडकली, गळ्याला बसला फास अन् नंतर जे घडलं… घटनेचा Video Viral

व्हिडीओ

Damn !! pic.twitter.com/V3Im8HMJlh

— Second Before Blunder (@SecB4_Blunder) September 1, 2024

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SecB4_Blunder या अकाुंटवर शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. काही युजर्सनी त्या मुलीची स्थिती काय आहे, ती ठिक आहे की नाही या बद्दल विचारले आहे. तर एका युजरने म्हटले आहे की, तरुणांनी सोशल मीडियाच्या नादात त्यांच्या सुरक्षितेतकडे लक्ष द्यावे, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, या घटनेने तर माझा थरकाप उडाला आहे. मी कधीच असे करणार नाही.

Web Title: Viral video taking a selfie with a running train puts a girl in danger shocking video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 02:20 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: याला म्हणतात देसी जुगाड! चिखलाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी रिक्षा चालकाने केले असे काही…; तुम्हीही व्हाल चकित
1

Viral Video: याला म्हणतात देसी जुगाड! चिखलाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी रिक्षा चालकाने केले असे काही…; तुम्हीही व्हाल चकित

वाह क्या बात है! चिमुकल्या गजराजाने हरणाला सोंडेत उचलले अन्…; Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
2

वाह क्या बात है! चिमुकल्या गजराजाने हरणाला सोंडेत उचलले अन्…; Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Video Viral: दुसऱ्याच मुलीसह आला बॉयफ्रेंड, पहिली अचानक आली समोर अन् मग…हाय वोल्टेज ड्रामा!
3

Video Viral: दुसऱ्याच मुलीसह आला बॉयफ्रेंड, पहिली अचानक आली समोर अन् मग…हाय वोल्टेज ड्रामा!

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral
4

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.