Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! भर रस्त्यात चोरांनी दागिने पळवताना महिलेसोबत घडलं असं काही…; घटनेचा VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा मेजशीर तर कधी चित्र विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक चोरीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 04, 2024 | 03:15 PM
बाप रे! भर रस्त्यात चोरांनी दागिने पळवताना महिलेसोबत घडलं असं काही...; घटनेचा VIDEO व्हायरल

बाप रे! भर रस्त्यात चोरांनी दागिने पळवताना महिलेसोबत घडलं असं काही...; घटनेचा VIDEO व्हायरल

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा मेजशीर तर कधी चित्र विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, स्टंट, भांडण यांशिवाय अनेक सत्य घटनांचे देखील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी अपघातांचे तर कधी चोरीचे.  सध्या चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे अनेक लोकांसोबत अपघात देखील झाले आहेत.

तुम्ही या चोरीच्या घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले देखील असतील. अनेकदा या अपघातांचे व्हिडिओ इतके थरारक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही चोरांनी महिलेचे दागिने पळवून नेले आहेत. मात्र, या प्रयत्नात महिलेसोबत असे काही घडले आहे की, पाहूण थरकाप उडेल. हा व्हिडिओ लखनऊमधील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्य़े तुम्ही पाहू शकता की, एक महिला रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. तसेच इतरलोकही तिथून जात आहेत अनेक गाड्या देखील ये-जा करत आहेत. त्याच वेळी दोन तरुण मागून बाईकवर येतात. मागे बसलेला धावत्या बाईकवरुनच तरुण महिलेच्या हातातील पर्स ओढतो आणि दोघे जोरात बाईकवर पळून जातात. यावेळी ती महिला देखील त्या बाईकसोबत फरपटत जाते. ती जोरात उडून आदळते. ही संपूर्ण घटना तिथे जवळच असलेल्या एक सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

Purse-Snatching on the Middle of the Road, Lucknow Up
pic.twitter.com/n4BaiZ5iNC
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 2, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून थरकाप उडाला असल्याचे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, त्या महिलेला काही झाले नाही ना? तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ती किती जोरात आदळली तिला नक्कीच लागले असणार आहे. तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, याची तक्रार केली आहे का? मात्र, या घटनेची तक्रार झाली की नाही, किंवा या महिलेला तिची पर्स मिळाली की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही. तसेच ही घटना कधीची आहे हे अद्याप कळालेले नाही. याशिवाय या घटनांचे प्रमाण वाढतच आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video thief steal womens purse and jwelery while waling video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 03:15 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
1

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
2

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
3

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
4

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.