Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIRAL VIDEO : चिमुकल्याने आजोबांच्या अस्थी खाल्ल्या अन्…; पुढे जे घडलं पाहून आईनेही लावला डोक्याला हात

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 09, 2025 | 02:11 PM
viral video Toddler eats grandfather's ashes video goes viral

viral video Toddler eats grandfather's ashes video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. शिवाय लहान मुलांचे देखील व्हिडिओ तुम्ही पाहिले असती. ही लहान मुले कधी काय मस्ती करतील, कधी काय बोलतील याचा नेम नसतो. लहान मुले आपल्या वागण्याने अनेकदा मोठ्यांना आश्चर्यात पाडतात. सध्या असाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका चिमुकल्याने असे काही केले आहे की, त्याच्या आईला देखील डोक्याला हात लावून घेण्याची वेळ आली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यामध्ये एका चिमुकल्याने आपल्या आजोबांच्या अस्थी खाल्ला आहेत. तसेच त्याची राख सर्वत्र घरबर पसरवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार ब्रिटनमध्ये घडला आहे. एका चिमुकल्याच्या हाती आजोंबाच्या अस्थीचा कलश लागला. त्यानंतर त्या चिमुकल्याने तो कलश उघडला आणि त्यातील राख खाल्ली. तसेच ती राख संपूर्ण घरभरही पसरवून ठेवली. यावेळी चिमुकल्याची आई स्वयंपाक घरात काम करत होती. याच वेळी खेळता खेळता चिमुकल्याला आजोबांच्या अस्थीचा कलश सापडला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चिमुकला पूर्णपणे राखेत माखलेला दिसत आहे. त्याच्या आईने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत माझ्या मुलाने माझ्या वडिलांना खाल्ले असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनस्टाग्रामवर @fratshows या अकाउंटवर शेअक करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर  प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने “व्हिडिओ बनवणे बदं करा, आधी मुलाला मदत करा” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने “पहिल्यांदा चिमुकल्याला स्वच्छ करा” असे म्हटले आहे. तर आणखी एकाने “अशा गोष्टी मुलांच्या नजरेपासून दूर ठेवायच्या असतात” असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video toddler eats grandfathers ashes video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 02:11 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral
1

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
2

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
3

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
4

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.