Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संपूर्ण डेंटिस्ट समाज घाबरलेला आहे! विना एनेस्थीसिया हातोडीने बाहेर काढला काकूंचा दात; धक्कादायक Video Viral

Aunty Viral Video : ना भूल दिली, ना घेतली वैद्यांची मदत... महिलेने चक्क पक्कडच्या मदतीने उखडून बाहेर काढला किडलेला दात. व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत असून यातील दृश्ये युजर्सना हादरवून सोडत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 20, 2026 | 02:21 PM
संपूर्ण डेंटिस्ट समाज घाबरलेला आहे! विना एनेस्थीसिया हातोडीने बाहेर काढला काकूंचा दात; धक्कादायक Video Viral

संपूर्ण डेंटिस्ट समाज घाबरलेला आहे! विना एनेस्थीसिया हातोडीने बाहेर काढला काकूंचा दात; धक्कादायक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • व्हायरल व्हिडिओमध्ये महिलेचा किडलेला दात पक्कडीने काढताना दिसतो.
  • दंतवैद्याऐवजी सामान्य व्यक्तीकडून दात काढल्याने यूजर्स चकित झाले.
  • भितीदायक दृश्य असूनही महिलेच्या धैर्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
सोशल मिडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. इथे कधी धक्कादायक दृष्ये शेअर केली जातात तर कधी थक्क करणारी दृष्ये शेअर होतात. अलिकडे असाच एक अनोखा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृष्यांनी यूजर्सना चक्रावून सोडलं. आता आपल्या दातांमध्ये जर वेदना असतील किंवा दात सडला असेल तर त्याला ठिक करण्यासाठी बहुतेकवेळी आपण डाॅक्टरांची मदत घेतो. डाॅक्टर आपल्याला इंजेक्शनद्वारे भूल देतात आणि चिमट्याने कोणत्याही वेदनेशिवाय हा दात काढून टाकतात. आता ही झाली सामान्य प्रोसेस पण व्हिडिओत मात्र दात काढण्यासाठी एका भयानक पद्धतीचा वापर करण्यात आला ज्याला पाहून यूजर्सच्या पायाखालची जमिन हादरली. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

प्रेमापोटी त्याग केला! मुलाच्या मुंडन समारंभात महिलांसह संपूर्ण कुटुंबाने केलं टक्कल; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक जण महिलेचा किडलेला दात बाहेर काढताना दिसून येत आहे. परंतु हा दात कोणत्याही दंतवैद्याकडून नाही तर सामान्य पुरुषाच्या मदतीने पक्कडीने काढण्यात येत आहे. जड पक्कड महिलेच्या तोंडात घालून हा दात काढला जात होता जे पाहणे खरोखर भितीदायक ठरले. मुख्य म्हणजे असं करताना महिलेच्या चेहऱ्यावर भितीची एक रेषही दिसून आली नाही. व्हिडिओच्या शेवटी पक्कडीने खेचून महिलेचा दात बाहेर काढण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येते. यूजर्स आता व्हिडिओतील दृष्ये पाहून चकित झाले असून अनेकांना महिलेच्या साहसाचे काैतुक केले आहे.

एकाकीपणाला पूर्णविराम! जपानच्या व्हायरल पंचला भेटली गर्लफ्रेंड, Kiss करताना पाहून युजर्स गेले भारावून; Video Viral

दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @drshuklaklinic नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काकूंच्या हिमतीला तोड नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दात त्यांचा निघाला पण वेदना मला होऊ लागल्या आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “चला पैसे वाचले, १२ हजाराच काम १०० रुपयांत झालं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video woman tooth extraction with pliers shocking method

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • shocking video viral
  • teeth problems
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल
1

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral
2

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral
3

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
4

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.