Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा काय प्रकार! रेल्वे ट्रॅकवर सावधान स्थितीत ऊभे राहून तरूणीचा विचित्र स्टंट…; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले

सध्या असाच एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरूणीने एख विचित्र स्टंट केला आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरले नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 02, 2024 | 07:26 PM
हा काय प्रकार! रेल्वेरूळावर सावधान स्थितीत ऊभे राहून तरूणीचा विचित्र स्टंट...; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले

हा काय प्रकार! रेल्वेरूळावर सावधान स्थितीत ऊभे राहून तरूणीचा विचित्र स्टंट...; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे काही व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की हसू आवरणे कठीण होऊन जाते. डान्स रिल्स,भांडण, जुगाड आणि स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरूणीने एक विचित्र स्टंट केला आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. रील बनवण्याच्या नादात या तरूणीने आपला जीव धोक्यात तर घातला आहेच पण सोबतच रील बनवणाऱ्याचा पण. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरले नाही तर काहींनी संताप व्यक्त केले आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. मात्र या व्हिडिओने लोकांना विचार करायला भाग पाडले आहे की, फेमस होणे जीवापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे का?

रेल्वे रूळांवर उभे राहून कांटा लगा गाणे म्हणत होती तरूणी

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूणी रेल्वे रूळाच्या मधोमध उभी राहिलेली आहे. तिथेच एक रेल्वे प्लॅटफॉर्म देखील दिसत आहे. मात्र व्हिडिओतील तरूणी फक्त ऊभी नसून एक रील बनवत आहे. एक व्यक्ती तिची रिल बनवत आहे. या व्हिडिओमध्ये ती रूळाच्या मधोमध ऊभे राहून काटां लगा गाणे म्हणत आहे. ही तरूणी त्या गाण्यावर कोणतेच एक्सप्रेशन न देता गाणे म्हणत आहे. हा व्हिडिओ या मनोरंजक पद्धतीमुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे संपूर्ण सोशल मीडियावर हशा पिकला आहे.

हे देखील वाचा- आधी कानफाटात मारले मग एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या अन्…; महिलांच्या जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर khushivideos1m या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आमची चूक झाली दिदी तुम्हाला फॉलो करून तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, हे शाळेचे मैदान नाही, रेल्वे रूळ आहे, तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, दिदी ट्रेन तर कांटा लगा ऐवजी, धक्का लगा गाणे म्हणा. तर अनेकांनी हिला मुर्खपणाचा कळस असे म्हटले आहे.

हे देखील वाचा- एक चूक अन्…! बाईकवर उभे राहून फटाके फोडत तरूणांचा धोकादायक स्टंट; व्हिडिओ व्हायरल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video young girls strange stunt by standing on railway track video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 07:26 PM

Topics:  

  • funny video
  • Stunt video
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
2

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
3

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
4

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.