Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stunt Video : मुलींसमोर हिरोगिरी आली अंगलट; इंप्रेस करण्यासाठी बाईक स्टंट करायला गेले अन्…, पाहा काय घडलं? Video Viral

Stunt Video Viral : गेल्या काही काळात स्टंटबाजीचे प्रमाण प्रचंड वाढले असून यामध्ये तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. पण दोन तरुणांना ही हिरोगिरी चांगली नडली आहे. मुलींना इंप्रेस करायला गेले आणि अशी फिजित झाली आहे पुन्हा स्टंटचा विचारही करणार नाहीत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 10, 2026 | 07:20 PM
Stunt Video Viral

Stunt Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मुलींना इंप्रेस करायला गेले अन् झाली फजिती
  • बाईकवरुन स्टंट करताना तोल गेला अन्…
  • पाहा काय घडलं?
Stunt Video Viral : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. अलीकडे स्टंटबाजीचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. कधी सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूजसाठी, तर कधी मुलींना इंप्रेस करण्यासाठी लोक धोकादायक स्टंट करत आहे. यामुळे अनेकांची फिजतीही झाली आहे, गंभीर दुखापत झाली आहे. स्टंटमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. पण कोणी सुधारण्याचे नाव घेईना. सध्या असाच एक स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही तरुण मुलींना इंप्रेस करायला गेले त्यांची अशी फिजती झाली की पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

माणसालाही लाजवेल अशी शहाणपणाची कृती; पाणी पिऊन माकडांनी बंद केला नळ, Video Viral

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक पेट्रोल पंप दिसत आहे. तिथे दोन तरुण इंधन भरण्यासाठी आले आहे. सुरुवातील सर्व काही सामान्य आहे. तिथेच काही अंतरावर दोन मुली उभ्या असलेल्या दिसतात. हे पाहून गाडी चालवणाऱ्याच्या अंगात अतिउत्साह येतो. मुलींना इंप्रेस करण्यासाठी बाईकवर स्टायलिश पोझ देण्याचा प्रयत्न करतो. पण हा स्टंट त्याच्या चांगलाच अंगलट आला आहे. अचानत तरुणाचा तो जातो आणि बाई अनिंयत्रित होऊन वेगावने पुढे जाते अन् थेट पेट्रोल भरणाऱ्या कर्मचाऱ्याला जाऊन धडकते. याच वेळी तिथे एक दुसरा बाईकवाला पेट्रोल भरत असतो. तो तरुणाच्या कानशिलात लगावतो.

व्हायरल व्हिडिओ

ये लौंडा दो लौंडिया को देखकर इतना जज्बाती हो गया है की इसने मोटरसाइकिल को पेट्रोल पंप के उपर चढ़ा दिया आगे क्या हुआ विडियो में देखिए😳 pic.twitter.com/mmicxAhiQL — Raksha Yatharth (@Rak_sha_2018) June 8, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ह कॅमेरात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Rak_sha_2018 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहत. अनेकांनी तरुणांची खिल्ली उडवली आहे. मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, अति आत्मविश्वास नडला पठ्ठ्याला, तर दुसऱ्या एकाने, कशाला नको ते उपद्वाप करायचे, झाली फजिती आता असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने भाऊ इंप्रेस करायला गेला अन् स्वत:ची इज्जत घालवून बसला असे म्हटले आहे.

“काम बोरिंग होतं…” साॅफ्टवेअर इंजिनीयरने Meta ची हाय पेड नोकरी सोडली, आता गर्लफ्रेंडसोबत रस्त्यावर विकतोय नूडल्स; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video young man bike stunt in front of girls goes wrong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • viral news
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल
1

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी
2

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
4

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.