Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकर ऑन टॉप! पतंग पकडण्यासाठी तरुण भर रस्त्यात ट्रकवर चढला अन्…; VIDEO व्हायरल

सध्या नवीन वर्षाला सुरुवात झाली असून दोन दिवसांपूर्वीच मकर संक्रांतीचा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेकांनी पतंग उडवल्या. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 16, 2025 | 08:20 PM
viral viral young man climbed onto a truck to catch kite video goes viral

viral viral young man climbed onto a truck to catch kite video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ. सध्या नवीन वर्षाला सुरुवात झाली असून दोन दिवसांपूर्वीच मकर संक्रांतीचा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेकांनी पतंग उडवल्या. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. संक्रातीचा उत्साह या व्हिडिओंमधून दिसून येतो. प्रत्येकजण घराच्या छतावर जाऊ आनंदाने पंतग उडवतानाचा उत्याह पाहायला मिळतो.

दरम्यान एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले असून हा व्हिडिओ संक्रांतीनंतरचा आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने पतंग पकडण्यासाठी केलेला भन्नाट प्रताप पाहून अनेकांनी पोट धरून हसण्याचा आनंद लुटला. मात्र, त्याने जे केले आहे त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

नेमकं काय केलं पठ्ठ्याने? 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक युवक भर रस्त्यात गाड्यांच्या गदारोळात एका मोठ्या ट्रकवर चढलेला दिसत आहे. झाडावर अडकलेली पतंग पकडण्यासाठी त्याने हा धाडसी पण मजेशीर प्रकार केला. ट्रकवर चढल्याने वाहतूक थांबली आणि मागे गाड्यांची रांग लागली, पण तरीही त्याने पतंग सोडली नाही. अखेर झाडावरील पतंग पकडून तो ट्रकवरून उतरला. हा प्रसंग पाहणाऱ्या लोकांना हसू अनावर झाले.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @heypuneofficial या अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पतंग पकडण्यासाठी पुण्यातील युवक ट्रॅफिकमधील ट्रकवर चढला” काही वेळातच या व्हिडीओला 50 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “पतंगाच्या मांज्याने कोणाचा गळा कापू नये म्हणून चढला” तर, दुसऱ्याने “पुणेकर ऑन टॉप” म्हणत त्याचा गौरव केला आहे. या व्हिडीओने संक्रांतीच्या आनंदसोहळ्याला एक हास्याची फोडणी दिली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral viral young man climbed onto a truck to catch kite video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • Pune
  • viral video

संबंधित बातम्या

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral
1

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
3

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
4

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.