Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मोदी, शाह की कब्र…’; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video

घोषणाबाजी सुरु असताना त्याठिकाणी जेएनयू विद्यार्थी संघटनेचे संयुक्त सचिव आणि सचिव तिथे उपस्थित असल्याचे समोर येत आहे. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यानी या आंदोलनात सहभाग घेतल्याचे म्हटले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 06, 2026 | 03:09 PM
'मोदी, शाह की कब्र...'; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video

'मोदी, शाह की कब्र...'; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video

Follow Us
Close
Follow Us:

जेएनयूमध्ये मोदी-शहांच्या विरोधात घोषणाबाजी
उमर खालिद आणि शरजील इमाम तुरुंगातच राहणार
जामीन नामंजूर होताच जेएनयूमध्ये घोषणाबाजी

नवी दिल्ली: दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना सोमवारी (5 जानेवारी 2026) सुप्रीम कोर्टाने जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यानंतर जेएनयुमध्ये विद्यार्थ्यानी आंदोलन केले आहे. जेएनयू परिसरात साबरमती हॉस्टेलच्या बाहेर घोषणाबाजी करण्यात आली. याचे आयोजन जेएनयू विद्यार्थी संघटनेने केले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

घोषणाबाजी सुरु असताना त्याठिकाणी जेएनयू विद्यार्थी संघटनेचे संयुक्त सचिव आणि सचिव तिथे उपस्थित असल्याचे समोर येत आहे. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यानी या आंदोलनात सहभाग घेतल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान जेएनयू प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने अद्याप यावर भाष्य केलेले नाही.

दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना सोमवारी (5 जानेवारी 2026) सुप्रीम कोर्टाने जामीन देण्यास नकार दिला आहे. यानंतर हा वाद पेटला असल्याचे दिसून येत आहे. ‘या देशात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध देखील तर याला काय म्हणायचे? हे लोक संविधान आणि देशातील न्यायव्यवस्थेचा आदर करत नाहीत,’असे दिल्ली सरकारमधील एका मंत्र्याने म्हटले आहे. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याबाबत वापरलेले हे शब्द अत्यंत घृणास्पद आहेत.

Supreme Court New Rule: मध्यरात्रीही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे खुले! सीजेआय सूर्यकांत यांचा ऐतिहासिक निर्णय

या आंदोलनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली जात आहे. मोदी, शाह की कब्र खुदेगी, जेएनयू कि धरती पर’ अशा स्वरूपाची घोषणाबाजी केली जात आहे. या वर आता राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

"MODI SHAH KI KABRA KHUDEGI JNU KI DHARTI PAR" Urban Naxals in support of Anti National Umar Khalid and Sharjeel Imam protested late night in JNU outside Sabarmati Hostel. This is not protest, this appropriation of Anti India Thought! Intellectual Terorist can be academics,… pic.twitter.com/vwDoiI63pf — Pradeep Bhandari(प्रदीप भंडारी)🇮🇳 (@pradip103) January 6, 2026

उमर खालिद आणि शरजील इमाम तुरुंगातच

दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना सोमवारी (5 जानेवारी 2026) सुप्रीम कोर्टाने जामीन देण्यास नकार दिला आहे. मात्र इतर 5 आरोपींना 12 अटीसंसह जामीन मिळाला असून सुप्रीम कोर्टाने सांगितले की, उमर आणि शरजील या प्रकरणात एक वर्षापर्यंत जामीन अर्ज दाखल करू शकत नाहीत.

Delhi Riots Case : “उमर खालिद आणि शरजील इमाम तुरुंगातच राहणार…”, दिल्ली दंगल कटप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

दिल्ली दंगलीतील सात आरोपींपैकी पाच जणांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, तर दोन जण – शर्जील इमाम आणि उमर खालिद – यांना जामीन देण्यास नकार दिला . याप्रकरणी न्यायालयाने म्हटले आहे की, त्यांनी सर्वांच्या खटल्यांची स्वतंत्रपणे तपासणी केली आहे. पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांनुसार, उमर खालिद आणि शर्जील इमाम यांची मध्यवर्ती भूमिका आहे. त्यांच्या दीर्घ तुरुंगवासाच्या आधारे त्यांना जामीन मंजूर करता येत नाही. तथापि, न्यायालयाने म्हटले आहे की दोघेही ट्रायल कोर्टात जामिनासाठी अपील करू शकतात.

Web Title: Jnu leftist students protest against modi shah about sc denied umar khalid ans sharjil bail delhi voilence viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • JNU
  • PM Narendra Modi
  • Supreme Court
  • viral video

संबंधित बातम्या

चोरी करायला गेला, पण बाहेर पडायचा मार्गच हरवला; एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकून चोराची झाली फजिती; मजेदार Video Viral
1

चोरी करायला गेला, पण बाहेर पडायचा मार्गच हरवला; एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकून चोराची झाली फजिती; मजेदार Video Viral

Supreme Court News: आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: गुणवत्ताधारकांना ‘ओपन’ जागांवर मिळणार संधी
2

Supreme Court News: आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: गुणवत्ताधारकांना ‘ओपन’ जागांवर मिळणार संधी

Fact Check : चालू ट्रेनमधून बिबट्याने केली शिकार… दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीला ओढतच काढलं बाहेर अन् थरारक Video Viral
3

Fact Check : चालू ट्रेनमधून बिबट्याने केली शिकार… दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीला ओढतच काढलं बाहेर अन् थरारक Video Viral

धुरंधर चित्रपटातील ‘शरारात’ गाण्यावर पाकिस्तानी तरुणींनी थिरकवली कंबर… युजर्स म्हणाले, “यांना तर लाजाच नाहीत”; Video Viral
4

धुरंधर चित्रपटातील ‘शरारात’ गाण्यावर पाकिस्तानी तरुणींनी थिरकवली कंबर… युजर्स म्हणाले, “यांना तर लाजाच नाहीत”; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.