Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटी आई ती…! मृत मुलाला पाठीवर घेऊन प्रवास करत राहिली डाॅल्फीन, VIDEO तील दृष्यांनी यूजर्सच्या डोळ्यात आणले अश्रू

Emotional Video : सोशल मीडियावर सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने लाखो नेटकऱ्यांना भावूक केले आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियातील समुद्रात टिपलेल्या या दुर्मिळ क्षणामागची कहाणी जाणून घेतल्यावर अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 05, 2026 | 08:46 AM
शेवटी आई ती...! मृत मुलाला पाठीवर घेऊन प्रवास करत राहिली डाॅल्फीन, VIDEO तील दृष्यांनी यूजर्सच्या डोळ्यात आणले अश्रू

शेवटी आई ती...! मृत मुलाला पाठीवर घेऊन प्रवास करत राहिली डाॅल्फीन, VIDEO तील दृष्यांनी यूजर्सच्या डोळ्यात आणले अश्रू

Follow Us
Follow Us:
  • पश्चिम ऑस्ट्रेलियातील समुद्रात टिपलेला एक भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • या घटनेने मातृत्व, माया आणि निसर्गातील भावनिक नात्यांबद्दल नेटकऱ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
  • समुद्री जीवशास्त्रज्ञांनी नोंदवलेल्या या दुर्मिळ क्षणाने लाखो लोकांना भावूक केले आहे.
आई ही जगातील सर्वात सर्वात प्रेमळ आणि ममतेने भरलेली व्यक्ती मानली जाते. या जगात आपल्यावर आपल्या आई इतके निस्वार्थी प्रेम कुणीही करु शकत नाही. आयुष्यात कितीही मोठी संकट आली तर आई ही एक अशी व्यक्ती असते जी ढाल बनून सर्व संकटांसमोर खंबीरपणे उभी राहते, आपले रक्षण करते. डोळ्यांदेखत आपल्या मुलाचा मृत्यू होणे याहून मोठ दु:ख कोणत्या आईसाठी असू शकत नाही. सोशल मिडियावर सध्या एक हृदयद्रावक दृष्य शेअर करण्यात आलं आहे ज्यात एक मादी डाॅल्फीन आपल्या मृत मुलाला पाठीवर घेऊन जाताना दिसून आली. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या शांत पाण्यातून समोर आलेला हा व्हिडिओ, प्रेम आणि विरहाचे दुःख सीमा, भाषा किंवा वंशाच्या पलीकडे असते याचा जिवंत पुरावा आहे.

दातांनी कार ओढत सुरू केली अनोखी कावड यात्रा! व्यक्तीच्या शिवभक्तीने वेधले लोकांचे लक्ष; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत आपण पाहू शकतो यात एक मादी डाॅल्फीन अथांग हिरव्या रंगाच्या समुद्रात पोहताना दिसते. यावेळी तिच्या पाठीवर एक लहान डाॅल्फीन असतो. त्या डाॅल्फीनला पाठीवर बसवून ती पोहत पुढे जात असते. हे दृष्य समुद्री जीवशास्त्रज्ञांनी कॅमेरात कैद केले असून या डाॅल्फीनचे नाव ‘फ्रॅगल’ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अवघ्या दोन आठवड्यांआधी जन्माला आलेला पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू झाला ज्यानंतर मादि डाॅल्फीन मुलाचे शोक व्यक्त करताना दिसली. विशेष म्हणजे, फ्रॅगलने सलग चौथ्यांदा आपले पिल्लू गमावल्याने तिच्या भविष्यातील प्रजननाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, ती पुन्हा आई होऊ शकेल अशी संशोधकांना आशा आहे. व्हिडिओमध्ये फक्त फ्रॅगल नाही तिच्या आजूबाजूने इतरही डाॅल्फीन्स तिच्यासोबत संथ गतीने पुढे पोहत जाताना दिसल्या.

डोक्यावर सेहरा, अंगावर शेरवानी… लग्नाआधी डिलिव्हरी करायला निघाला वर, पेट्रोल पंपावरील दृष्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

डाॅल्फीन असली तरी ती एक आई होती, या भावनेने आता सोशल मिडिया यूजर्स फ्रॅगलचे दु:ख पाहून भावूक होत आहेत. या घटनेचे दृष्य @geographemarineresearch नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला १.५ लाखाहून अधिकचे लाईक्स मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यातीाल दृष्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “कल्पना करा की तुम्ही तुमच्या बाळाला दफनही करू शकत नाही आणि कायमचे सोबतही घेऊन फिरू शकत नाही. तिला हे चांगलंच ठाऊक आहे की ती त्याला कोणी खाण्यापासून वाचवत आहे. ही आई त्याला सोडून देण्याचं मानसिक बळ कसं मिळवणार आहे, हे माझ्यासाठी अकल्पनीय आहे.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खूपच हृदयद्रावक आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “ती सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या पृष्ठभागावरील प्रवाहातून निर्माण होणाऱ्या स्थिरविद्युत प्रभाराच्या साहाय्याने आपल्या पिलाला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे; ही शूर आई कधीही हार मानत नाही, तर दुसरीकडे माणसे मात्र दुर्दैवाने दररोज एकमेकांना मारत आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Western australia mother dolphin grieving dead calf heartbreaking viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • Australia
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.