International Whale Shark Day : आज म्हणजेच 30 ऑगस्टला साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन हा जगातील सर्वात मोठ्या माशांच्या प्रजातींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे.
तुम्ही कधी व्हेल माशाचे डोळे जवळून पाहिले आहेत का? नसेल तर या फोटोग्राफरचे काम तुम्हाला आश्चर्यचकित करेल. रेचेल मूर नावाच्या एका प्रसिद्ध छायाचित्रकाराने हंपबॅक व्हेलचे डोळ्यांची दृश्ये इतक्या सुंदरपणे कॅमेऱ्यात…
रशियन जासूस समजल्या जाणाऱ्या व्हाईट बेलुगा व्हेलचा मृत्यू झाला आहे. हवाल्दिमिर असे या व्हाऊट व्हेलचे नाव होते. मीडिया रिपोर्टनुसार 31 ऑगस्ट रोजी नॉर्वेच्या रिवासिका खाडीत तिचा मृतदेह आढळला.
गुजरातच्या समुद्र किनाऱ्याचे तापमान त्यांच्यासाठी अनुकूल आहे. त्यामुळे व्हेल शार्क अंडी घालण्यासाठी गुजरातच्या किनारपट्टीवर येतात, म्हणून व्हेल शार्कला गुजरातची कन्या देखील म्हटले जाते.
शास्त्रज्ञांना उत्तर-पश्चिम आफ्रिकेजवळ अटलांटिक महासागरात 4 कोटी 46 लाख रुपये किमतीचे 'फ्लोटिंग गोल्ड' सापडले आहे. या सोन्याला व्होल्ट ऑफ व्हेल म्हणतात. ला पालमास विद्यापीठातील शास्त्रज्ञांना ही उलटी एका व्हेलच्या शवात…