Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गटारात पाडलं, अंगावर धावले, पण…, रात्रीच्या अंधारात चोरांचा हल्ला; वाघिणीने गुंडांना असं पळवून लावलं, Video Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी संधी साधत एका महिलेवर हल्ला बोल केला आहे. तिची पर्स हिसकवण्याचा प्रयत्न केला आहे, पण... पाहा काय घडलं?

  • By स्वराली शहा
Updated On: May 17, 2026 | 01:16 PM
Woman attacked by Thieves fight back like tigress video goes viral

Woman attacked by Thieves fight back like tigress video goes viral

Follow Us
Follow Us:
  • रात्रीच्या अंधारात चोरांचा हल्ला
  • महिलेने गुंडांना असं पळवून लावलं
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Brave Woman Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये चोरीच्या घटनांचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक चोरीच्या घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेची बॅग चोरण्याचा दोन चोरांनी प्रयत्न केला होता. मात्र या वाघिणीनीने चोरांच्या हाती बॅग काही लागू दिली नाही. अखेरच महिलेच्या हिंमतीपुढे चोरांना रिकाम्या हाताने पळ काढावा लागला आहे.

बनारसच्या घाटावर आस्थेचं अद्भुत दृश्य; विजांचा कडकडाट अन् मुसळधार पावसातही दुमदुमत राहिली गंगा आरती; Video Viral

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला रात्री घराच्या दिशेने निघालेली आहे. याच वेळी रस्ता रिकामा असल्याचा फायदा घेत मागून दोन चोर दुचाकीवर तिथे पोहोचतात. दोन्ही चोर महिलेच्या हातातील बॅग हिसकवण्याचा प्रयत्न करतात. पण महिला पूर्णताकदीने त्यांना विरोध करते. तुम्ही पाहू शकता चोर बाईकवरुन उतरुन महिलेची बॅग हिसकावत आहे. परंतु महिला आपली बॅग सोडत नाही. यामुळे चोराने तिला धक्का देऊन गटारात पाडले आहे, जमिनीवर आपटले आहे.  पण तरीही महिला आपली बॅग सोडत नाही. चोर आणि महिलेत काही मिनिटे ओढाताण सुरु आहे. परंतु शेवटी चोरांना महिलेच्या हिमतीपुढे रिकाम्याहाताने परत जावे लागले आहे.

व्हायरल व्हिडिओ

असली शेरनी तो ये है
उत्तर प्रदेश के एटा में एक महिला को दो बाइक सवार बदमाशों ने लूटने का प्रयास किया लेकिन महिला ने गजब की दिलेरी दिखाई। वह भिड़ गई और भिड़ी ही रही जब तक कि बदमाशों ने वापस भागने का फैसला नहीं ले लिया।
महिलाओं को इतना मजबूत बनाया जाना चाहिए pic.twitter.com/weZ0SmOYQB — Arvind Chotia (@arvindchotia) May 14, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडओ एक्सवर @arvindchotia या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा संपूर्ण प्रकार पाहून नेटकऱ्यांनी महिलेचे तीव्र कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने हीच खरी वाघिण असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने दूध पिणाऱ्या वाघिणीशी पंगा घेऊन फसले चोरटे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman attacked by thieves fight back like tigress video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हेच बघायचं राहिलं होत… भगवान रामाच्या रूपात मोदींचा पुतळा? आरतीनंतर झाली ‘मोदी चालीसा’, Video Viral
1

हेच बघायचं राहिलं होत… भगवान रामाच्या रूपात मोदींचा पुतळा? आरतीनंतर झाली ‘मोदी चालीसा’, Video Viral

मेट्रोमध्ये अचानक बॅगेतून पडले डझनभर साप; प्रवासी घाबरले नाही तर एकेएकाने पकडायला केली सुरुवात; Video Viral
2

मेट्रोमध्ये अचानक बॅगेतून पडले डझनभर साप; प्रवासी घाबरले नाही तर एकेएकाने पकडायला केली सुरुवात; Video Viral

५८ लाखांचं पॅकेज, घर-गाडी सगळं तरीही मुलगा मिळेना… चीनच्या ‘वधू बाजारात’ हंबरडा फोडून रडू लागली महिला; Video Viral
3

५८ लाखांचं पॅकेज, घर-गाडी सगळं तरीही मुलगा मिळेना… चीनच्या ‘वधू बाजारात’ हंबरडा फोडून रडू लागली महिला; Video Viral

कुकरच्या शिट्टीत लपवलं १ कोटींचं सोनं; दिल्ली विमानतळावर प्रवाशाचा भांडाफोड; Video Viral
4

कुकरच्या शिट्टीत लपवलं १ कोटींचं सोनं; दिल्ली विमानतळावर प्रवाशाचा भांडाफोड; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.