Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका तिकीटासाठी जीवाशी खेळ! महिलेचा रेल्वेने जीवघेणा प्रवास, व्हायरल VIDEO पाहून येईल अंगावर काटा

सोशल मीडियावर एक अत्यंत थरार प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक महिला रेल्वेच्या फूटबोर्डवर बसून प्रवास करत आहे. यामुळे तिचा जीवही जाण्याची शक्यात आहे. मात्र महिला निवांतपणे प्रवास करत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 02, 2026 | 03:56 PM
Women Dangerous Train Journey

Women Dangerous Train Journey

Follow Us
Follow Us:
  • एका तिकीटासाठी जीवाशी खेळ
  • महिलेचा रेल्वेतून जीवघेणा प्रवास
  • व्हायरल VIDEO पाहून येईल अंगावर काटा
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक थरार व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला रेव्लेने जीवघेणा प्रवास करत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.

नेमकं काय आहे व्हिडिओत?

व्हायरल एक वृद्ध महिला रेल्वेच्या दरवाजाबाहेरील ‘फूटबोर्ड’वर बसून प्रवास करताना दिसत आहे. यामुळे तिचा जीव गंभीर धोक्यत आहे. रेल्वे प्रचंड वेगाने धावत असून दरवाजाही उघडा आहे. तसेच फुटबोर्डही मागेपुढे सरकताना दिसत आहे. चुकूनही महिलेचा तोल गेला, तिचा पाय घसरला तर गंभीर दुर्घटना घडू शकते. यामध्ये महिलेचा मृत्यूही होऊ शकतो. परंतु तरीही महिला हा धोकादायक प्रवास करत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हालाकीच्या परिस्थितीमुळे महिलेला अशा प्रकारे प्रवास करावा लागत असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

थरारक! भारतात पसरतोय झोम्बी? Blinkit बॉयनंतर आणखी तरुण अडकला विळख्यात, व्हायरल VIDEO मुळे खळबळ

व्हायरल व्हिडिओ

गरीबी बहुत बुरी होती है मौ@त से
भी समझोता कर लेती है उपर वाला
ऐसी बजबूरी किसी को ना दे😢 pic.twitter.com/MTvRAd4OMM
— S marwadi (@s___marwadi786) April 1, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @s___marwadi786 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी महिलेच्या जीवाची चिंता व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने दारिद्र्य खरंच भयानक असतं असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने परिस्थिती माणसाला मृत्यूशी तडजोड करायला शिकवते असे म्हटले आहे. अनेकांनी महिलेला मदत करण्यासाठी देखील पुढाकार घेतला आहे.

तिकीटाटी टाळाटाळ की…

परंतु काही तज्ज्ञांच्या मते, अनेक लोक तिकीट काढावे लागू नये यासाठी अशा प्रकारे धोकादायक प्रवास करतात. यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. जिथे लोक ट्रेनला लटकून प्रवास करत आहे, तर कोणी ट्रेनच्या छतावर चढून प्रवास करत आहे. यामुळे अनेकांचा बळी गेला आहे. यामुळे केवळ एका तिकाटासाठी, काहीश्या पैशासाठी मृत्यूशी खेळ करताना लोक दिसत आहेत. या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

मानवाच्या अट्टाहासाची ठरली बळी! जयपूरच्या गुलाबी रंगवलेल्या हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman dangerous train journey terrifying video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Stunt Video : रिल बनवण्याचं हे कसलं वेड? चिमुकल्याला मुलाला घेऊन तरुणाचा जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
1

Stunt Video : रिल बनवण्याचं हे कसलं वेड? चिमुकल्याला मुलाला घेऊन तरुणाचा जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असताना, शरद पवार गटाच्या खासदाराचा खऱ्या वाघासोबत रॉयल वॉक; Video ने उडवली खळबळ
2

‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असताना, शरद पवार गटाच्या खासदाराचा खऱ्या वाघासोबत रॉयल वॉक; Video ने उडवली खळबळ

भूक भागवण्यासाठी कचऱ्याचा आधार? प्लास्टिकच्या ढिगाऱ्यात अन्न शोधताना दिसला जंगली हत्ती, VIDEO पाहून तुमचेही हृदय हळहळेल
3

भूक भागवण्यासाठी कचऱ्याचा आधार? प्लास्टिकच्या ढिगाऱ्यात अन्न शोधताना दिसला जंगली हत्ती, VIDEO पाहून तुमचेही हृदय हळहळेल

झटका आला अन् एका सेकंदात गेला जीव! जिममध्ये वर्कआउट करताना काॅन्टेबलचा मृत्यू; घटनेचा चित्तथरारक Video Viral
4

झटका आला अन् एका सेकंदात गेला जीव! जिममध्ये वर्कआउट करताना काॅन्टेबलचा मृत्यू; घटनेचा चित्तथरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.