Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खतरनाक! दिल्लीच्या रस्त्यांवर महिलेने चालवली लक्झरी स्पोर्ट्स कार; अंदाज पाहून नेटकरी म्हणाले, ही तर ‘Desi Baddie’

सोशल मीडियावर एक अत्यंत थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला दिल्ल्याच्या रस्त्यांवर लक्झरी स्पोर्ट्स कार चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिला देसी बॅडी म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 28, 2026 | 05:35 PM
Woman Drives Luxury sorts car

Woman Drives Luxury sorts car

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीच्या रस्त्यांवर महिलेने चालवली लक्झरी स्पोर्ट्स कार
  • अंदाज पाहून नेटकरी म्हणाले, ही तर ‘Desi Baddie’
  • पाहा व्हिडिओ
Woman Drives Luxury Sports Car Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक थक्क करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एक महिला वाऱ्याच्या वेगाने दिल्लीच्या रस्त्यांवर महागाडी स्पोर्ट्स कार चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या विमानात गोंधळ! तासन्‌तास एसी बंद, उकाड्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका महिलेचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. सहसा स्पोर्ट्स किंवा लक्झरी कार चालवताना तुम्ही लोकांना मॉर्डन स्टाईलमध्ये कपडे परिधान केलेले पाहिले असेल. पण ही पहिला सलवार कमीज घालून, डोक्यावर पदर घेऊन गाडी चालवताना दिसत आहे. विशेष म्हणजे ती अत्यंत महागडी स्पोर्ट कार भन्नाट अंदाजात चालवत आहे. ही महिला कंटेट क्रिएटर असून तिचा हा अंदाज लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. इंटरनेटवर तिला देसी बॅडी म्हटले जात आहे.

व्हायरल व्हिडिओ

Luxury Car, Desi Look! निक्की दहिया का वायरल वीडियो #newstrack #NikkiDahiya #DesiBaddie #Porsche #LuxuryCars #ViralVideo pic.twitter.com/bASuyLCzG6 — Newstrack (@newstrackmedia) June 27, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. एका नेटकऱ्याने खूप अप्रतिम आणि कडक दृश्य आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने पुरुषप्रधान देशात महिलांची ही कामगिरी उत्तम आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने या महिलेने आपली संस्कृती जपली आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस पडक आहे.

बाप रे! पॅरिसच्या Eiffel Tower वर वीजेचा कडकडाट; थरारक दृश्य कॅमेरात कैद, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman drives luxury sports car on dlehi road video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral
1

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल
2

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral
3

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral
4

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.