Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाजच नाय, त्याला करणार काय…! चुकीचं काम करताना पकडलं जाताच महिलेने पोलिसांसमोर फाडला ड्रेस; Video Viral

Shocking Viral Video : बेकायदेशीर दारू विक्रीच्या आरोपाखाली पोलीस महिलेला पकडायला जाताच महिलेने लज्जास्पद कृत्य करून दाखवले. ड्रेस फाडला, पळत सुटली अन् पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 26, 2025 | 10:05 AM
लाजच नाय, त्याला करणार काय...! चुकीचं काम करताना पकडलं जाताच महिलेने पोलिसांसमोर फाडला ड्रेस; Video Viral

लाजच नाय, त्याला करणार काय...! चुकीचं काम करताना पकडलं जाताच महिलेने पोलिसांसमोर फाडला ड्रेस; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे आणि धक्कादायक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज नेहमीच आपल्याला थक्क करत असतात आणि आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील महिलेच्या कृत्येने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मागील काही काळापासून दारूची तस्करी, बेकायदेशीर दारू विक्री अशा प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात महिलेच्या कृत्येने सर्वांनाच धक्का दिला आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

आईची माया आटली, जन्म दिलेल्या नवजात बाळाला नाकारलं अन् हत्तीचं पिल्लू तब्बल 5 तास रडत राहिलं… हृदयद्रावक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

ही घटना मोहालीच्या लखनौर गावात घडून आली आहे. गुडी नावाच्या महिलेवर बेकायदेशीर दारू विक्रीचा आरोप होता ज्यामुळे तिला अटक करायला पोलीस तिच्या घरी पोहचले. तिच्याकडे चंदीगडहून आणलेली दारूची पिशवी सापडली, ज्यामुळे बेकायदेशीररित्या दारू बाळगण्याच्या आरोपाखाली तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिच्याजवळील सर्व दारू जप्त करण्यात आली. पण जेव्हा पोलीस ही सर्व प्रक्रिया करत होते तेव्हा महिलेने लज्जास्पद कृत्य करत पोलिसांना कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात पोलीस महिलेच्या घरी पोहचताच ती रागातच घरातून बाहेर येत असल्याचे दिसते. यानंतर ती पोलिसांसमोर आपला ड्रेस फाडते आणि अश्लीलरित्या त्यांना खरीखोटी सुनावू लागते. व्हिडीओच्या शेवटी अखेर महिला पोलीस अधिकारी महिलेला पकडताना दिसते. ज्यामुळे हा हाय व्होल्टेज ड्रामा तिथेच थांबतो आणि यशस्वीरीत्या महिलेला अटक केली जाते.

अरे काय चाललंय तरी काय? धावत्या बाईकवर कपल रोमान्सचा आणखी एक VIDEO ; पाहून नेटकरी संतापले म्हणाले,…

दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @brut.india नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला ‘पोलिसांच्या छाप्यात बेकायदेशीर दारू विकणाऱ्या एका महिलेला पकडण्यात आले’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. त्याचबरोबर व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिचा कुर्ता म्हणत असेल पण मला का फाडलं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिला असं खरंच वाटतंय का की ती खूप फास्ट पळत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman tears dress in front of police after being caught selling illegal liquor video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 10:05 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral
1

माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral

प्लेटमध्ये नाही थेट गनने पाणीपुरी शॉट्स! मुंबईत Gen Z विक्रेत्याचा धुमाकूळ; VIDEO VIRAL
2

प्लेटमध्ये नाही थेट गनने पाणीपुरी शॉट्स! मुंबईत Gen Z विक्रेत्याचा धुमाकूळ; VIDEO VIRAL

Mumbai Fruit Seller: नागरिकांनो फळ खाताय, मग हा Video बघाच…! परप्रांतीय फळविक्रेत्यांकडून फळांना विषारी पदार्थ लावून विक्री
3

Mumbai Fruit Seller: नागरिकांनो फळ खाताय, मग हा Video बघाच…! परप्रांतीय फळविक्रेत्यांकडून फळांना विषारी पदार्थ लावून विक्री

भर रस्त्यात नागिन डान्स अंगलट! लखनऊ हायवेवर तरुणींचा राडा; पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये दिला इशारा, VIDEO VIRAL
4

भर रस्त्यात नागिन डान्स अंगलट! लखनऊ हायवेवर तरुणींचा राडा; पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये दिला इशारा, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.