Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाज कशी वाटत नाही? ट्रेनमध्ये सीटखाली फेकला कचरा फेकून तिथेच धुतला हात; महिलेचा संतापजनक प्रताप पाहून नेटकरी संतप्त, VIDEO VIRAL

Woman Throwing Garbage in Train : सोशल मीडियावर एक अतिशय संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका महिला प्रवाशाने ट्रेनमध्ये सीटखालीच कचरा फेकला असून तिथेच हातही धुतला आहे. हा प्रकार पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 29, 2026 | 02:42 PM
Woman Throwing Garbage in Train

Woman Throwing Garbage in Train

Follow Us
Follow Us:
  • लाज कशी वाटत नाही?
  • ट्रेनमध्ये सीटखाली फेकला कचरा फेकून तिथेच धुतला हात
  • महिलेचा संतापजनक प्रताप पाहून नेटकरी संतप्त
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Woman Throwing Garbage in Train : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, तर कधी संतापजनक प्रतापाचे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एक अतिशय संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे नागिरकांच्या सार्वजनिक ठिकाणांवरील वर्तन आणि नागरी जाणीवेवर चर्चा सुरु झाली आहे. एका ट्रेनमध्ये एक महिला  प्रवासी सीटखाली कचरा फेकत आहे. धक्कादायक म्हणजे तिने हातही तिथेच धुतला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

संतापजनक! ६ हजारांचं डिझेल भरुन स्कॉर्पिओ चालक पैसे न देता फरार; CCTV VIDEO व्हायरल

नेमकं काय केलं महिलेनं?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्रेनमधीलच एका प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक महिला सतत काही ना काही खात होती. खाल्ल्यानंतर अन्नाचे तुकडे, फळांच्या साली आणि प्लास्टिकचे पॅकेट्स तिने सीटखालीच टाकले. तिने त्याच ठिकाणी हातही धुतला. व्हिडिओतही स्पष्ट दिसत आहे, सीटच्या खाली, आजूबाजूला कचरा पडला आहे. महिला पाण्याची बॉटल काढून हात धुवत आहे. कोचच्या अगदी बाहेरच्या बाजूलाच डस्टबिन असूनही तिने उठायचे कष्ट घेतलेले नाहीत.

व्हायरल व्हिडिओ

देखिए ..
ट्रेन के सीट पर बैठ कर ये महिला कैसे गंदगी फैला रही है,खा ली,पानी पी ली, हाथ भी धो लिया,
सिर्फ़ सीट पर बैठे बैठे हल्का होना बाकी है.. pic.twitter.com/p5QiwAlKT9
— Ritu Priya (@iRitupriya_) June 27, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @iRitupriya_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, सिविक सेन्सची पूर्ण धज्जीया उडवली हिने. तर दुसऱ्या एकाने सार्वजनिक मालमत्ता स्वच्छ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, पण अशा लोकांमुळे देशाचे नाव खराब होते असे म्हटले आहे. अनेकांनी महिलेविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! मित्रांच्या डोळ्यादेखत तरुणाचा अंत; स्विमिंग पूलमध्ये उडी मारली अन्…, VIDEO पाहून अंगावर काटा येईल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman throwing garbage in train video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral
1

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल
2

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral
3

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral
4

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.