Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सामान्यांना झोंबली बजेटची मिरची! रिलस्टारने अर्थमंत्र्यांना केले खतरनाक ट्रोल, VIDEO तुफान व्हायरल

Viral Budget Video : काल १ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताचे केंद्रीय बजेट जाहीर करण्यात आले. या बजेटनंतर सोशल मीडियावर लोकांना अर्थमंत्र्यांना प्रचंड ट्रोल केले आहे. एका महिलेने तर चक्क बजेटची रेसिपीच सांगितली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 02, 2026 | 11:06 AM
Viral Budget Video

Viral Budget Video

Follow Us
Follow Us:
  • सामान्यांना झोंबली बजेटची मिरची
  • रिलस्टारने अर्थमंत्र्यांना केले खतरनाक ट्रोल
  • VIDEO तुफान व्हायरल
Viral Budget Video : नुकतेच ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताचा अर्थसंकल्प (Budget) सादर झाले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी हे बजेट सादर केल असून सध्या सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. दरवर्षी बजेट सादर झाल्यानंतर राजकीय तज्ज्ञ, अर्थ विश्लेषक आणि नेत्यांच्या बजेटवर टीकांची भाषेण सुरु होतात. तर दुसरीकडे सर्वसामान्य लोक अर्थमंत्र्यांना ट्रोल करु लागतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक बटजेटची रेसिपी म्हणून व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेने बजेटला असे ट्रोल केले आहे की सर्वत्र हास्याचा कल्लोळ उडाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Feat वसूली ताई…! Budget 2026 जाहीर होताच नेटकऱ्यांनी अर्थमंत्र्यांना घेरलं, मजेदार MEMES VIRAL

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिलेनमे सांगितले आहे की, तुम्हाला बजेट तयार करायचे असेल यासाठी एक खास रेसिपीची गरज आहे. यासाठी सर्वात पहिल्यांदा घरातलं एक चौथं सर्वात मोठं पातेल घ्या. यातून तिने सांगितले आहे की, भारत ही जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. यानंतर ती म्हणते की आपण आता बजेटची चटणी बनवूयात. चटणीला फोडणी देण्यासाठी मध्यमवर्गीयांचे रक्त आणि घाम घ्या. यामुळे बजेटला जास्त चव येईल. तिची ही टीका नेटकऱ्यांच्या अत्यंत पसंतीस पडली आहे. यामध्ये महिला बजेटमध्ये कोणते मसाले टाकायचे, फोडणी केवढी झणझणीत द्यायची अशी टीका शैलीत तिने सांगितेल आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे.

व्हायरल व्हिडिओ

“Nafrat ki chashni” – magic masala, ingredient that works it’s magic before festivals and every election. Brilliant take on #Budget by @Kabiran_ PS~New ingredient added-Skilling. pic.twitter.com/fmNXNutk19 — Vini Kohli (@vinikkohli) February 1, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @vinikkohli या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर हास्याचा इमोजी शेअर करत दीदी तू अगदी मनातलं बोललीस अशी प्रतिक्रिया दिली आहे. या बजेटवर सोशल मीडियावर मीम्स देखील तुफान व्हायरल होत आहेत.

एकाग्र लक्ष, ठाम हावभाव; अर्थसंकल्पीय भाषणात PM मोदींच्या टेबल थापांनी वेधलं सर्वांचं लक्ष; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Woman troll union budget 2026 in kitchen recipe style video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • budget 2026
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
1

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
2

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
3

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
4

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.