Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार दिवसाने मृत्यूच्या उंबरठ्यावरून परतली महिला, स्वर्गात राहिल्याचा केला दावा; सांगितलं तिथे काय काय पाहिलं…

Women Shocking Claim : मृत्यूच्या विळख्यातून पुन्हा जिवंत झालेल्या महिलेने केला 4 दिवस परलोकात राहण्याचा दावा. तिने तिकडे काय पाहिले, तिचा अनुभव कसा होता हे स्पष्ट करताना अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 08, 2026 | 02:37 PM
चार दिवसाने मृत्यूच्या उंबरठ्यावरून परतली महिला, स्वर्गात राहिल्याचा केला दावा; सांगितलं तिथे काय काय पाहिलं...

चार दिवसाने मृत्यूच्या उंबरठ्यावरून परतली महिला, स्वर्गात राहिल्याचा केला दावा; सांगितलं तिथे काय काय पाहिलं...

Follow Us
Follow Us:
  • एका महिलेने मृत्यूनंतरच्या अनुभवाबद्दल आश्चर्यकारक दावा केला आहे.
  • तिच्या कथेत वेगळ्या आणि अनोख्या गोष्टींचा उल्लेख केला जातो.
  • या घटनेनंतर तिच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला.
स्वर्ग आणि नरकाच्या अनेक गोष्टी आपण आजवर ऐकल्या आहेत पण याबाबतची गूढता आजवर उलगडू शकली नाही. या कथा आपण ऐकल्या किंवा वाचल्या आहेत पण खऱ्या आयुष्यात मात्र कुणी या गोष्टी अनुभवल्या नाही. स्वर्गात नक्की काय असतं याविषयी आपण कथांंमध्ये ऐकून आहोत पण एका महिलेने स्वर्ग नक्की कसं आहे हे अनुभवल्याचा दावा केला आहे. शतकानुशतके एक प्रश्न मानवी मनाला सतावत आहे: मृत्यूनंतर काय होते? याच प्रश्नाचे उत्तर महिलेने देत मृत्यूनंतरचा आपला अनुभन शेअर केला आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

बाईईsss हा काय प्रकार! रिलसाठी महिलेने जळती चूल डोक्यावर ठेवली अन् त्यावर भाजली चपाती; अजब गजब प्रकारचा Video Viral

ही विचित्र घटना १९९० साली घडली. अमेरिकेतील २२ वर्षांची नॉर्थ कॅरोलिना येथील पामेला नॅन्स हिने दावा केला की, तिने स्वर्ग फक्त पाहिलाच नाही तर तिथे चार दिवस देखील घालवले. ती एका रेस्टॉरंटमध्ये काम करत असताना तिच्या पोटात अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. पामेलाने किरकोळ वेदना समजून याकडे दुर्लक्ष केलं पण प्रत्यक्षात तो रक्तस्त्राव होता. दुसऱ्या दिवशी ती जेव्हा बाथरुममध्ये कोसळली तेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथे डाॅक्टरांनी तिला वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित केले.

युनिलाड वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, पामेलाने दावा केला की जेव्हा तिचे शरीर आयसीयूमध्ये होते तेव्हा तिचा आत्मा परलोकात प्रवास करत होता. तिने तिथे काय पाहिले ते सर्व सांगितले. पामेलाच्या मते, तेथील रंग इतके तेजस्वी आणि सुंदर होते की त्याचे शब्दात वर्णन करता येणे कठीण आहे. तिने सांगितले की, तिने तिथे एक झाड पाहिले जे तिच्याशी बोलत होते. ते झाड तिला बोलावत होते. तिला असं जाणवलं की तिचे शरीर आता फक्त हाडामांसाच राहिलेलं नसून ती संपूर्ण निसर्गाचा एक भाग झाली आहे.

कुत्र्याला भेटली

दुसऱ्या जगातील तिच्या या प्रवासात तिने हॉली नावाच्या रॉटवेलर कुत्र्याला भेटल्याचेही सांगितले. विशेष म्हणजे ज्या दिवशी पामेलाच्या पोटातील रक्तवाहिनी फुटली तेव्हा त्याच दिवशी तिच्या लाडक्या कुत्र्याचाही मृत्यू झाल्याचे तिने सांगितले.

“आम्ही थकलो आहोत, युद्ध थांबवा,” रडतंच अमेरिकन महिला सैनिकाने केली विनवणी, सोशल मीडियावर व्यक्त केली शेवटची इच्छा; Video Viral

बौद्ध भिक्षू दिसला

याकाळात तिची तिथे एका बाैद्ध भिक्षूशी भेट झाली. त्या भिक्षुंनी तिला जीवनाचा खरा अर्थ शिकवला. पाच दिवसांच्या संघर्षानंतर पामेला वाचली आणि मृत्यूच्या विळख्यातून ती बाहेर आली. पण यावेळी ती पूर्वीची पामेला नव्हती तर आयुष्याकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन बराच बदलला होता. ती म्हणते की, माणसाचा मृत्यू हा त्याचा शेवट नसतो तर नवी सुरुवात असते. तिचा विश्वास आहे की, आपण सर्व प्रेमाने जोडलेले आहोत आणि भिती एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला वेगळी करते. तिच्या मते आपले खरे अस्तित्व हे पलिकडच्या जगात आहे.

 

Web Title: Women claim to return from death after four days viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
2

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
3

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
4

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.