Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हुंड्याच्या मागणीला एवढी कंटाळली की थेट छतावरूनच मारली उडी, जिवंत वाचली पण तितक्यात सासरच्यांनी केली बेदम मारहाण; Video Viral

Shocking Viral Video : सासरी हुंड्याची मागणी, रोजचा तो जाच आणि असहाय्य वेदना... शेवटी तिने निर्णय घेतलाच. आत्महत्येचा प्रयत्न केला खरा पण जीव वाचताच कुटुंबाने जे केलं, व्हिडिओतील आक्रोश ऐकून तुमचंही मन हेलावून जाईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 19, 2025 | 09:01 AM
हुंड्याच्या मागणीला एवढी कंटाळली की थेट छतावरूनच मारली उडी, जिवंत वाचली पण तितक्यात सासरच्यांनी केली बेदम मारहाण; Video Viral

हुंड्याच्या मागणीला एवढी कंटाळली की थेट छतावरूनच मारली उडी, जिवंत वाचली पण तितक्यात सासरच्यांनी केली बेदम मारहाण; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

हुंड्याची प्रथा फार पूर्वीपासून भारतात सुरु आहे पण काळासोबत अनेक बदल होत असतानाच ही प्रथा हळूहळू बंद होऊ लागली. देशात हुंडा घेणं आणि हुंडा देणं हे दोन्हींनी बेकायदेशीर आहे पण तरीही काही भागांत अजूनही हुंड्याची प्रथा अजूनही सुरु आहे. हुंडाबळीमुळे अनेक महिलांनी आपला जीव गमावला आहे पण तरीही अजूनही ही प्रथा पूर्णपणे संपुष्ठात आली नाही. मागेच वैष्णवी हगवणे प्रकरण फार पेटलं ज्यात हुंडापायी तरुणीने आत्महत्या करण्याची घटना घडली.

तिने विकला अन् त्याने खरेदी केला…. 33 कोटी रुपयांमध्ये मुलाने खरेदी केली मुलीची आत्मा; रक्ताने साईन झाला कॉन्ट्रॅक्ट

आताही अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात महिलेने सासरकडच्या लोकांच्या जाचाला कंटाळत आपल्याच घराच्या छतावरून कोसळत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात महिला वाचली खरी पण खरी धक्कादायक घटना यांनतर घडली. महिलेने छतावरून उडी मारताच ती खाली पडली तिचा यात जीवही वाचला पण यानंतर तिला डॉक्टरांकडे न नेता तिच्या घरच्यांनी तिला तिथेच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सदर घटना भीषण असून यातील दृश्ये आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आहेत. चला व्हिडिओत काय दिसलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत आपण पाहू शकता, यात दिसते की एक महिला घराच्या छतावर उभी आहे. यावेळी काही लोक तिला आवाज देऊन खाली उतरण्याचा सल्ला देतात पण कुटुंबाच्या जाचाला ती इतकी कंटाळली असते की कुणाचंही काहीही न ऐकता ती छतावरून खाली उडी मारते. उडी मारताच ती खाली जोरदार आदळते आपण यात तिचा जीव वाचतो. ती जिवंत आहे हे जाणवताच सासरची मंडळी तिच्यावर अजून रागवतात आणि पुढच्याच क्षणी तिला मारहाण करण्यास सुरुवात करतात. व्हिडिओत महिलेच्या ओरडण्याच्या आणि दुःखाचा आक्रोश स्पष्ट कानी पडतो जो अंगावर शहारा आणण्यासारखा आहे. माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे घडून आली आहे.

यूपी के अलीगढ़ में एक महिला को उसके पति और ससुराल वालों ने दहेज के लिए इतना परेशान किया कि वह मजबूर होकर पहली मंज़िल से कूद गई। ज़मीन पर मुँह के बल गिरी, गंभीर रूप से घायल हुई, फिर भी बच्चों के सामने उसकी बेरहमी से पिटाई की गई..💔 यही है हमारा समाज जहाँ एलिमनी पर बवाल मचता है,… pic.twitter.com/TXgFtjElm4 — Zoya khan (@Zoyakhan7025) September 3, 2025

बायको प्रोटेस्टमध्ये सामील तर नवरा पोलीस निभवतोय आपली जबाबदारी, मजेदार मिलन अन् पत्नीने क्षणातच मारला डोळा; Video Viral

घटनेचा व्हिडिओ @Zoyakhan7025 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “राक्षस लोक अजूनही भरून पडले आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बहिणी, हे ऐकून माझे हृदय हेलावून जाते. एक स्त्री ही एक आई असते, एक मुलगी असते आणि एक बहीण असते. तिच्या सन्मानाचे रक्षण करणे हीच खरी मानवता आहे. देव अशा क्रूर लोकांना शिक्षा करो आणि प्रत्येक मुलीचे रक्षण करो”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Women jumps off roof because of the constant dowry demand by in laws fortunately survived but again beaten by family members video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 08:52 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

मासे पकडायला जाताच मागून मगरीने साधला निशाणा, पाण्यातच व्यक्तीसोबत असं काही घडलं… थरारक Video Viral
1

मासे पकडायला जाताच मागून मगरीने साधला निशाणा, पाण्यातच व्यक्तीसोबत असं काही घडलं… थरारक Video Viral

जग वाचवायला सुट्टी, पोट भरण्यासाठी ड्युटी! विदेशी सुपरहिरोचा थेट रेल्वेत बिझनेस, Video तुफान व्हायरल
2

जग वाचवायला सुट्टी, पोट भरण्यासाठी ड्युटी! विदेशी सुपरहिरोचा थेट रेल्वेत बिझनेस, Video तुफान व्हायरल

पत्नी रडत राहिली पण पतीने शोरूमसमोरच स्वतःच्या ई-रिक्षाला लावली आग; जोधपुरातील धक्कादायक प्रकारचा Video Viral
3

पत्नी रडत राहिली पण पतीने शोरूमसमोरच स्वतःच्या ई-रिक्षाला लावली आग; जोधपुरातील धक्कादायक प्रकारचा Video Viral

‘हे खूप घृणास्पद…’ Tara Sutaria ला बदनाम करण्यासाठी इन्फ्लुएन्सरना मिळाले ६,००० रुपये, गुपित झाले उघड
4

‘हे खूप घृणास्पद…’ Tara Sutaria ला बदनाम करण्यासाठी इन्फ्लुएन्सरना मिळाले ६,००० रुपये, गुपित झाले उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.