Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साहसाला सलाम! बर्फाळ टेकड्यांवर साडी नेसून महिलांचे स्नोबोर्डिंग; पाहून नेटकरीही थबकले; Video Viral

सोशल मीडियावर एक थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोन महिलांनी साडीमध्ये बर्फावर स्नोबोर्डिंग केले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी महिलांचे कौतुक केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 08, 2026 | 04:15 PM
Women Snowboard in Sarees on Snowy Hills Viral Video Stuns Internet

Women Snowboard in Sarees on Snowy Hills Viral Video Stuns Internet

Follow Us
Follow Us:
  • बर्फाळ टेकड्यांवर साडी नेसून महिलांचे स्नोबोर्डिंग
  • पाहून नेटकरीही थबकले
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Women Snowboard in Saree : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही व्हिडिओ हे अत्यंत संतापजनक असातत. तर काही व्हिडिओ हे थेट मनाला भिडणारे असतात. सध्या सोशल मीडियावर पारंपारिक भारतीय संस्कृती आणि खेळाच्या अनेख्या संगमाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक भारतीय आणि एका परदेशी महिलेने साडी नेसून बर्फाळ टेकडीवर स्नोबोर्डिंग केले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी थक्क झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की दोन महिलांनी लाला साडी घातली आहे. या महिला बर्फाळ टेकडीवर स्नोबोर्ड घेऊन सर्फिंग करत आहे. एक भारतीय स्नोबोर्डर उर्मिला आहे तर दुसरी स्विस लिंडा आहे. दोघीही साडी घालून स्नोबोर्डिग करत आहेत. त्यांचा आत्मविश्वासही जबरदस्त आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहे. हा व्हिडिओ लोकांना मोहित करत आहे. संस्कृती आणि खेळाचे अनोखे संगम असणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रेमासाठी टॉवरवर चढली अन् गर्लफ्रेंडने केली तुरुंगवासी बॉयफ्रेंडच्या सुटकेची मागणी; बिहारमधील धक्कादायक घटनेचा Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ खेळाडूंनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ च्या कॅप्शनध्ये Saree Not Sorry असे लिहिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने हा पुरावा आहे की, महिला कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करु शकतात असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकान मी पाहिलेला आतापर्यंत सर्वात संदुर साडी फ्लेक्स असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने हे खूपच भारी आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे.

कुछ अच्छा करने जाता हू, कांड हो जाता है! किचनमध्ये पत्नीची मदत करायला गेला अन् कानशिलात खाऊन आला नवरा; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Women snowboard in sarees on snowy hills viral video stuns internet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.