Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने केली चपाती, बिल गेट्सचे कौतुक करताना पंतप्रधान मोदींनी सांगितली ही मोठी गोष्ट – पाहा VIDEO

त्यांचा हा व्हिडिओ पाहून आपल्या देशाचे पंतप्रधान आणि जगप्रसिद्ध राजकारणी नरेंद्र मोदी यांनी बिल गेट्स यांचे कौतुक केले आहे (Prime Minister of our country and world famous politician Narendra Modi has praised Bill Gates).

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 04, 2023 | 07:51 PM
worlds richest man made chapati pm modi said this big thing while praising bill gates viral video nrvb

worlds richest man made chapati pm modi said this big thing while praising bill gates viral video nrvb

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भले तुम्ही सोशल मीडियावर (Social Media) अनेक महान व्यक्तींचे व्हिडिओ (Videos Of Great People) पाहिले असतील, परंतु आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest person in the world), जी आपल्या नम्र स्वभावासाठी ओळखली जाते, अशा व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. होय, तसे, तुम्ही त्याला अनेकदा कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल जिथे तो आपल्याला जीवनाचे अनेक धडे देत असतो, परंतु जगभरात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो हटके अंदाजात दिसत आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने केली चपाती

होय, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (The richest person in the world is Microsoft co-founder Bill Gates) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते चपत्या करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा हा व्हिडिओ पाहून आपल्या देशाचे पंतप्रधान आणि जगप्रसिद्ध राजकारणी नरेंद्र मोदी यांनी बिल गेट्स यांचे कौतुक केले आहे (Prime Minister of our country and world famous politician Narendra Modi has praised Bill Gates).

.@BillGates and I had a blast making Indian Roti together. I just got back from Bihar, India where I met wheat farmers whose yields have been increased thanks to new early sowing technologies and women from "Didi Ki Rasoi" canteens who shared their expertise in making Roti. pic.twitter.com/CAb86CgjR3 — Eitan Bernath (@EitanBernath) February 2, 2023

[read_also content=”आता महाराष्ट्रात पेपरमध्ये कॉपी करणाऱ्यांची खैर नाही, दोषी आढळल्यास होणार कारवाई ; का उचललं एवढं कठोर पाऊल, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/crime/now-copycats-masters-are-not-well-in-maharashtra-board-this-serious-action-will-be-taken-if-found-guilty-ban-for-five-years-nrvb-367403/”]

बिल गेट्सचे कौतुक करताना PM म्हणाले…

पीएम मोदींनी गेट्स यांना बाजरीचे पदार्थ बनवण्यास प्रोत्साहित केले. गेट्स यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते चपाती करताना दिसत आहे. व्हिडिओला उत्तर देताना मोदी म्हणाले, “विलक्षण, बाजरी सध्या भारतात खूप पसंत केली जात आहे, जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.” त्यांनी लिहिले, “बाजरीपासून बनवलेले अनेक पदार्थ आहेत, जे तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करू शकता.” अशा प्रकारे पंतप्रधान मोदींनी बिल गेट्स यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले आहे.

[read_also content=”अग्निशमन दलाच्या भरतीत गदारोळ, पोलिसांनी केला लाठीमार; भरतीला आलेल्या तरुणींचा संताप अनावर https://www.navarashtra.com/crime/chaos-in-recruitment-of-bmc-firewomen-police-lathicharged-in-dahisar-mumbai-crime-nrvb-367389/”]

Web Title: Worlds richest man made chapati pm modi said this big thing while praising bill gates viral video nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2023 | 07:49 PM

Topics:  

  • Chapati
  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या नजारा है! दिल्लीच्या रस्त्यांवर अचानक दिसल्या सुपरकार्स ; पाहून लोक दंग, VIDEO तुफान व्हायरल
1

वाह क्या नजारा है! दिल्लीच्या रस्त्यांवर अचानक दिसल्या सुपरकार्स ; पाहून लोक दंग, VIDEO तुफान व्हायरल

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
2

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

वाह क्या जुगाड है! भाजी घुटण्यासाठी पठ्ठ्याने थेट वापरली ड्रिल मशिन; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…,
3

वाह क्या जुगाड है! भाजी घुटण्यासाठी पठ्ठ्याने थेट वापरली ड्रिल मशिन; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…,

कोब्रा पकडण्यासाठी श्वानांच्या टोळीने केला हल्ला, तोंडात पकडतच खाली ओढलं अन् चावतच विषारी प्राण्याला… थरारक Video Viral
4

कोब्रा पकडण्यासाठी श्वानांच्या टोळीने केला हल्ला, तोंडात पकडतच खाली ओढलं अन् चावतच विषारी प्राण्याला… थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.