Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलेक्ट्रीक कारला अचानक लागली आग, जिवंतपणीच ड्रायव्हरचं शरीर गेलं जळून… थरारक दृश्य अन् भीषण अपघाताचा Video Viral

Horrible Accident Video : इलेक्ट्रीक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ पाहा. अचानक आग लागताच, गाडीचे दरवाजे लॉक झाले अन् माणसाचा जळून संपला जीव.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 18, 2025 | 12:50 PM
इलेकट्रीक कारला अचानक लागली आग, जिवंतपणीच ड्रायव्हरचं शरीर गेलं जळून... थरारक दृश्य अन् भीषण अपघाताचा Video Viral

इलेकट्रीक कारला अचानक लागली आग, जिवंतपणीच ड्रायव्हरचं शरीर गेलं जळून... थरारक दृश्य अन् भीषण अपघाताचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

इलेक्ट्रीक कारची सध्या फार चर्चा सुरु आहे. इलेक्ट्रीक कारचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे प्रदुषणातून धोका टळतो आणि पेट्रोलचा खर्च वाचतो. पण या कारचे काही धोके देखील आहेत. नुकताच सोशल मीडियावर एका इलेकट्रीक कारच्या भीषण अपघाताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा अपघात इतका भयानक असतो की, यात ड्रायव्हरचं शरीर जळून निघत, त्याला गाडीतून बाहेर निघण्याची संधीच मिळत नाही. या सर्व घटनेचा लाइव्ह थरार आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे आणि तो व्हायरलही होत आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

रीलच्या नादात जीव टाकला धोक्यात, महिलेने साडीलाच लावली आग अन् घरभर पळत सुटली अन् Video Viral

नक्की काय आहे प्रकरण?

सदर घटनेमुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे. माहितीनुसार, ही इलेक्ट्रीक कार Xiaomi कंपनीची होती. भीषण म्हणजे कारला आग लागल्यानंतर ड्रायव्हरला यातून बाहेर पडता आले नाही ज्यामुळे जळून त्याचा या अपघातात मृत्यू झाला. ही माहिती ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिली असून हा भयानक अपघात चीनच्या चेंगडू शहरात घडून आला आहे. हा अपघात Xiaomi SU7 कारचा झाला आहे. ही कार आधी एका डिव्हायडरला धडकली. त्यानंतर कारला अचानक आग लागली. आगीमुळे तांत्रिक बिघाड झाला आणि कारचे दरवाजे लॉक झाले, ज्यामुळे कारचालकाला गाडीतून बाहेर पडता आले नाही. वास्तविक लोकांनी कारच्या खिडक्या तोडण्याचा प्रयत्न केला. पण कारचा दरवाजा लॉक झाल्याने या लोकांना चालकाचे प्राण वाचवता आले नाही.

Çin’de bir sürücü Xiaomi SU7 modeli ile kaza yapıp alev alan araçta hayatını kaybetti. Güç kesintisi sonrası kapılar kilitlendi, kurtarma girişimleri sonuçsuz kaldı. Olayın ardından Xiaomi hisseleri yaklaşık %9 değer kaybetti. pic.twitter.com/G6SLi4bMiY — Clash Report TR (@ClashReporttr) October 13, 2025

सर्वांच्या आवडीची, दिवाळीतली शान ‘सुरसुरी’ फटाका कसा तयार करतात माहिती आहे का? मजेशीर आहे संपूर्ण प्रोसेस; पाहा Viral Video

Xiaomi चीनी मोबाईल मॅन्युफॅक्चरनी काही वर्षांपूर्वी आपली ही इलेक्ट्रीक कार बाजारात आणली होती आणि चीनमध्ये या कारची विक्रीही सुरु झाली आहे. गेल्यावर्षी Xiaomi कंपनीने बंगळुरु येथे आयोजित एका मोबाईल ईव्हेंट दरम्यान Xiaomi SU7 कारला प्रदर्शितही केले होते. परंतू भारतात या कारला लाँच करण्यात आलेले नाही. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @ClashReporttr नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले असून एका युजरने लिहिले आहे, “सर्व लोक, तंत्रज्ञानप्रेमी, कृपया अशा नवीन उत्पादनांपासून दूर रहा ज्यांची कठोर चाचणी झालेली नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जो कोणी मूर्ख असेल तोच चायनीज ईव्ही खरेदी करेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Xiaomi electric car set on fire in china horrific incident video gone viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • electric car
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

मैत्री असावी तर अशी! Cancer मुळे गेले केस…तिच्या हिंमतीसाठी शाळातील सर्व विद्यार्थ्यांनी केले मुंडन
1

मैत्री असावी तर अशी! Cancer मुळे गेले केस…तिच्या हिंमतीसाठी शाळातील सर्व विद्यार्थ्यांनी केले मुंडन

जा सनम जिले अपनी जिंदगी! रंगेहाथ पकडताच नवऱ्याने बायकोचं प्रियकराशीच लावून दिलं लग्न, पदरी दोन मुलं अन् 9 वर्षांचा संसार मोडला
2

जा सनम जिले अपनी जिंदगी! रंगेहाथ पकडताच नवऱ्याने बायकोचं प्रियकराशीच लावून दिलं लग्न, पदरी दोन मुलं अन् 9 वर्षांचा संसार मोडला

ढाब्यावर बसून जेवणाचा आस्वाद घेत होते तितक्यात मृत्यूने मारली मिठी, भरधाव ट्रक येऊन धडकला अन्… थरारक Video Viral
3

ढाब्यावर बसून जेवणाचा आस्वाद घेत होते तितक्यात मृत्यूने मारली मिठी, भरधाव ट्रक येऊन धडकला अन्… थरारक Video Viral

Vinfast VF6 आणि VF7 ची झाली क्रॅश टेस्ट ! जाणून घ्या किती सुरक्षित आहेत ‘या’ कार
4

Vinfast VF6 आणि VF7 ची झाली क्रॅश टेस्ट ! जाणून घ्या किती सुरक्षित आहेत ‘या’ कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.