Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता तर हद्दच झाली राव! रिलासाठी थेट रस्त्याच्या मधोमध गादी टाकून झोपला तरुण; सोशल मीडियावर धुमाकूळ, Video Viral

Stunt video : सध्या लोकांना सोशल मीडियावर प्रसिद्धीचे, लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याचे वेड लागले आहे. याच्या नादात लोक कोणत्याही थराला जात आहे. स्वतचा जीव देखील धोक्यात घालत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 20, 2025 | 12:31 PM
Young boy slept on middle of busy road for reel video goes viral

Young boy slept on middle of busy road for reel video goes viral

Follow Us
Close
Follow Us:
  • रिलसाठी तरुणाची धोकादायक स्टंटबाजी
  • थेट रस्त्याच्या मधोमध गादी टाकून झोपला तरुण
  • सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

अलीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धी , लाईक्स, व्ह्यूज मिळावण्याचे लोकांना वेड लागले आहे. यासाठी लोक धोकादायक स्टंट (Stunt Video) करायला लागले आहे. अलीकडे तर रस्त्यावर रील बनवण्याची एक फॅशन बनत चालली आहे. यामध्ये लोक कधी रस्त्यावर डान्स करत आहेत, तर कधी रस्त्यावर बाईक स्टंट करत आहे. यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या आसपासचा लोकांचा जीव धोक्यात येत आहे. पण लोकांना याची जराही पर्वा राहिलेली नाही.

आता हे पाहा ना, बंगळुरूमध्ये एक तरुण थेट रस्त्याच्या मधोमध गादी टाकून झोपला आहे. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral)  होत आहे. मात्र या तरुणामुळे मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झालेली आहे. टोलनाक्याच्या जवळ गाड्यांच्या लाबंच लाबं रागां लागले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर तरुण आरामात गादी टाकून त्यावर पाय पसरुन झोपला आहे. यामुळे वाहचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच सोशल मीडियावर तरुणावर टीका केला जात आहे.

घड्याळाच्या आत दडलाय खराखुरा व्यक्ती, स्वतःच्या हाताने बदलतो वेळ… पाहून आश्चर्यचकित झाला भारतीय व्यक्ती; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

Madness on Bengaluru Roads: Man Spotted Sleeping in the Middle of Traffic”

It is shocking to see the kind of chaos unfolding on Bengaluru’s busy roads. In a bizarre incident, a man was found sleeping right in the middle of a running road on a mattress, bringing traffic to a… pic.twitter.com/72pbReS9L2

— Karnataka Portfolio (@karnatakaportf) September 17, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ @karnatakaportf या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. या व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये घटनेची माहिती देण्यात आलेली आहे. अनेकांनी तरुणांच्या या कृतीला बेजबाबदार, बेपर्वा असे म्हटले आहे. लोकांनी संबंधित तरुणावर कारवाईची मागणी केली आहे. लोकांच्या मते असे करण्यामागे रिल बनवणे हाच उद्देश आहे. तर काहीजण हे तो जाणूनबुजून करत असल्याचे म्हणत आहे.

यापूर्वी देखील अशा अनेक रिल्स व्हायरल झाल्या होत्या. ज्यामध्ये एक आजोबा रस्त्याच्या मध्ये खुर्ची टाकून आरामात बसले होते, तर एक महिला रस्त्याच्या मधोमध रिल बनवत होती. तसेच काहीजण बाईक स्टंट करत होते. या सर्व गोष्टींमुळे लोक मानसिकदृष्ट्या बिघडले आहेत की, हे सगळं जाणूबुजून केले जात आहे असा प्रश्न निर्माण होतो.

Vadodara Viral Video : वडोदरामध्ये पाणीपुरीसाठी रंगला तमाशा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Young boy slept on middle of busy road for reel video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

जंगलात वर्चस्व कुणाचं? गेंड्यांना पाहताच सिंह भीतीने कुडकुडला, सिंहिणीला घेऊन असा पळाला… पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral
1

जंगलात वर्चस्व कुणाचं? गेंड्यांना पाहताच सिंह भीतीने कुडकुडला, सिंहिणीला घेऊन असा पळाला… पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral

चपाती-भाजी नाही तर इंजिन ऑईल पिऊन जगतोय हा माणूस; रोजचा 7 ते 8 लिटरचा खुराक… Viral Video पाहून उडतील होश
2

चपाती-भाजी नाही तर इंजिन ऑईल पिऊन जगतोय हा माणूस; रोजचा 7 ते 8 लिटरचा खुराक… Viral Video पाहून उडतील होश

पाणीपुरीसाठी वेडी झाली महिला! 6 ऐवजी 4 पाणीपुरी दिल्या म्हणून भररस्त्यात जमिनीवर बसत केला निषेध; Video Viral
3

पाणीपुरीसाठी वेडी झाली महिला! 6 ऐवजी 4 पाणीपुरी दिल्या म्हणून भररस्त्यात जमिनीवर बसत केला निषेध; Video Viral

Vadodara Viral Video : वडोदरामध्ये पाणीपुरीसाठी रंगला तमाशा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
4

Vadodara Viral Video : वडोदरामध्ये पाणीपुरीसाठी रंगला तमाशा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.