Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! मित्रांच्या डोळ्यादेखत तरुणाचा अंत; स्विमिंग पूलमध्ये उडी मारली अन्…, VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Swimming Pool Accident : रिल बनवण्याच्या नादात एका २५ वर्षीय तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. स्विमिंग पूलमध्ये उडी मारल्यानंतर या तरुणाचा त्याच्या मित्रांच्या डोळ्यादेखतच मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 29, 2026 | 12:08 PM
Man Dies after Diving in Pool

Man Dies after Diving in Pool

Follow Us
Follow Us:
  • मित्रांच्या डोळ्यादेखत तरुणाचा अंत
  • स्विमिंग पूल मध्ये उडी मारली अन्…,
  • VIDEO पाहून अंगावर काटा येईल
Swimming Pool Accident : सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका २५ वर्षीय तरुणाचा स्विमिंगपूलमध्ये उडी मारल्यानंतर मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण सोशल मीडिया हादरले आहे. अलकीडे तरुणांना सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ लागली आहे. पण हीच क्रेझ या तरुणाच्या जीवावर बेतली आहे. रिल बनवण्याच्या नादात  असे काही घडलं आहे ज्याचा त्याने विचारही केला नसले. त्याच्या मित्रांच्या डोळ्यादेखतच त्याचा करुण अंत झाला आहे.

संतापजनक! ६ हजारांचं डिझेल भरुन स्कॉर्पिओ चालक पैसे न देता फरार; CCTV VIDEO व्हायरल

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही तरुण स्विमिंगपूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. एका गाण्यावर हे लोक व्हिडिओ बनवत आहेत. एक मित्र पूलच्या कडेला उभा राहिला आहे तर दुसरा एका थोड्या प्रमाणात उंची असलेल्या घराच्या छतावर उभा राहिला आहे. हा तरुणी अचानक धावत येतो आणि पूलमध्ये थेट डायव्ह मारतो. मात्र ही उडी त्याच्या आयुष्याची शेवचटी उडी ठरते.

मिळालेल्या माहितीनुसार, या २५ वर्षीय तरुणाचे नाव श्रेणिक मिलिंद टकले असून त्याने पूलमध्ये उडी मारताच त्याचा मृत्यू झाला आहे. श्रेणिक आपल्या मित्रांसोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणला फिरायला गेला होता. यावेळी रिसॉर्टमध्ये पूलमध्ये मस्ती करताना ही थरारक घटना घडली. श्रेणिकने पूलाच्या ज्या भागात उडी मारली तो पूल लहान मूलांसाठी बनवलेला शॅलो पूल होता. येथे पाण्याची खोली केवळ ४ फूट होती. यामुळे श्रेणिकने डोक्याच्या बाजूने उडी मारताचे त्याचे डोके पाण्याच्या तळाशी फरशीवर जोरात आदळले. त्याच्या मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.

मित्र नाचतच राहिले अन्…

यावेळी मित्र रिल बनवण्यास गुंग होते. यामुळे श्रेणिकला लागल्यानंतर तो खालीच बुडून राहिला. मित्रांना त्याचा अपघात झालेले कळालेच नाही. तो काही सेकंदानंतर तो वर आला नाही आणि त्याची हालचाल बंद झाली. यावेळी मित्रांचा गोंधळ उडाला. यानंतर मित्रांनी तातडीने त्याला बाहेर काढले आणि रुग्णालयात नेते. पण त्याचा आधीच मृत्यू झाला होता.

व्हायरल व्हिडिओ

A tragic de@th occurred of a 25-year-old youth who jumped from a height into the swimming pool at a resort in Vayri (Tal. Malvan). The video of this accident is going viral on social media. pic.twitter.com/7uPHFx1nlq — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 27, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. अनेकांनी कोणत्याही पूलमध्ये उडी मारण्यापूर्वी पाण्याची खोली माहित असेणे गरजेचे असल्याचे म्हटले. तसेच या रिलचा नाद सोडण्याचा अनेकांनी सल्ला दिला. यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत असे लोकांनी म्हटले.

दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या विमानात गोंधळ! तासन्‌तास एसी बंद, उकाड्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट; Video Viral

Web Title: Young man dies after diving in shallow pool in malvan reel video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • accident video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
3

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
4

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.