Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

असा क्रिकेट प्रेमी होणे नाही! तरुण स्वतःच्याच लग्नात फोनवर बघू लागला IPL मॅच; लोक म्हणाले, “हा खरा क्रिकेट फॅन”; Video Viral

Wedding Viral Video: लग्न तर होत राहील मॅच चुकायला नको! क्रिकेट लव्हर्ससाठी एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील दृश्य पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 24, 2025 | 10:22 AM
असा क्रिकेट प्रेमी होणे नाही! तरुण स्वतःच्याच लग्नात फोनवर बघू लागला IPL मॅच; लोक म्हणाले, "हा खरा क्रिकेट फॅन"; Video Viral

असा क्रिकेट प्रेमी होणे नाही! तरुण स्वतःच्याच लग्नात फोनवर बघू लागला IPL मॅच; लोक म्हणाले, "हा खरा क्रिकेट फॅन"; Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर होत असत. लोक हे व्हिडिओ फार आवडीने पाहतात आणि नंतर शेअर देखील करतात. इथे तुम्हाला अनेक अजब-गजब आणि थक्क करणाऱ्या गोष्टी दिसतील, ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक क्रिकेट प्रेमी चक्क स्वतःच्याच चालू लग्नात फोनवर मॅच पाहताना आढळून आला. त्याचे हे क्रिकेट वेड पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करू लागले. नक्की काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.

दोन बैलांच्या खतरनाक लढाईत कुत्रा झाला मध्यस्ती, धावत आला अन् केलं असं काही… पाहून तुम्हीही व्हाल दंग; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वर लग्नासाठी काही विधी करण्यासाठी बसलेला दिसत आहे. त्याच्या समोर सर्व पूजेचे सामान दिसत आहे, पण समोर पाहण्याऐवजी त्याची नजर खाली ठेवलेल्या त्याच्या फोनवर आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने झूम इन केले तेव्हा वराचे संपूर्ण लक्ष आयपीएल सामन्यावर असल्याचे उघड झाले. म्हणजेच त्याच्या लग्नाच्या दिवशी आणि लग्नादरम्यानही त्याचे लक्ष क्रिकेटवरून हटत नाही जे पाहून सर्व दंग झाले अमी तरुणाला खरा क्रिकेट लव्हर म्हणू लागले.

आता यावर काय बोलणार…! फोन जप्त केला म्हणून विद्यार्थीनीने शिक्षिकेलाच केली मारहाण, चप्पल काढली अन्… कॉलेजचा Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @desikhabari नावाने शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला, ‘लग्न होईल पण आयपीएल चुकता कामा नये” असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून लोक आता मिश्किल कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “क्रिकेट फॅन्स कोणत्याही ठिकाणी मॅच पाहू शकतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लग्न जाऊदे, आपल्या आवडत्या टीमची मॅच चुकायला नको”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Young man started watching ipl match on phone at his own wedding people said he is a real cricket fan video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 10:22 AM

Topics:  

  • cricket marathi news
  • IPL 2025
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक
1

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
2

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
3

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.