सामना संपल्यानंतर एक तासापर्यंत पाकिस्तानी संघ ड्रेसिंग रूममधून बाहेर पडला नाही. फक्त पीसीबी अध्यक्ष नक्वी यांना एकटेच मैदानात राहून लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागला.
India vs Pakistan T20 Cricket Match : लवकरच भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना होणार आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहे.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना केवळ १४ वर्षीय अद्भुत खेळाडू वैभव सूर्यवंशीने फक्त ३५ चेंडूत शतक झळकावले. प्रतिस्पर्धी संघ गुजरात टायटन्स वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजी पाहत राहिला.
Wedding Viral Video: लग्न तर होत राहील मॅच चुकायला नको! क्रिकेट लव्हर्ससाठी एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील दृश्य पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.