Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तान हादरला! सिंध प्रांतातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; संपूर्ण परिसरात खळबळ

Pakistan Blast in Sindh Proviance : पाकिस्तानच्या सिंध प्रांतता एक भीषण स्फोट घडला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला असल्याचे वृत्त मिळाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 16, 2025 | 05:03 PM
7 killed in firecracker factory blast pakistan's sindh province

7 killed in firecracker factory blast pakistan's sindh province

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानच्या सिंध प्रांतता भीषण स्फोट
  • फटाक्यांच्या कारखान्याला लागली आग
  • सात जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Pakistan news in Marathi : कराची :  एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) सिंध प्रांतात एक भीषण स्फोट झाला आहे. एका फटाक्यांच्या कारखान्यात ही घटना घडली आहे. शनिवारी (१५ नोव्हेंबर) घडलेल्या या घटनेत सात जणांच्या मृत्यूचे वृत्त मिळाले आहे. तसेच अनेकजण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी सैन्याची मोठी कारवाई; २६ दहशतवादी ठार केल्याचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सिंध प्रांततील हैद्राबाद शहरात लतीफाबाद येथे हा स्फोट झाला. एका अवैध कारख्यान्यात ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच बचाव व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने आग विझवण्यात आली असून आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या स्फोटात कारखान्याजवळी एका घराचा काहीसा भागही कोसळला आहे. यामुळे मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे कार्य सुरु आहे.

घटनेचे कारण अस्पष्ट

सध्या या स्फोटामागचे कारण अस्पष्ट आहे. पाकिस्तानचे बचाव अधिकाऱ्या दिलेल्या माहितीनुसार, लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढल्यानंतर घटनेची चौकशी करण्यात येईल. या ढिगाऱ्यांखाली कामगार आणि लहान मुले अडकली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. ज्यामध्ये आग विझवल्यानंतर हवेत धुर पसरलेला दिसत आहे. तसेच बचाव अधिकाऱ्यांचे लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे.

लतीफाबादच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाक्यांचा कारखाना अवैध होता. कारखाना मालक असद झाई सध्या फरार आहे. सध्या त्याच्या इतर कारखान्यांच्या परवान्याची पडताळणी केली जात आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून अनेकजण ९८% भाजले गेले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. दोन महिन्यापूर्वी कराचीतील अशाच एक बेकायदेशीर कारखान्यात स्फोट झाला होता. ज्यामध्ये ३३ जण जखमी झाले होत, तर दोन जणांचा मृत्यू झाला होता. सध्या नुकत्याच घडलेल्या स्फोटाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

⚡ BREAKING: A powerful explosion has been reported in Hyderabad, Sindh, Pakistan. Building collapses, several people reported buried under rubble The blast occurred near the Machi Goth airport area, with tremors felt across a wide radius.ore details awaited. https://t.co/12bBqqNShX pic.twitter.com/RJe6RprP5W — OSINT Updates (@OsintUpdates) November 15, 2025


Pakistan Blast In Car : पाकिस्तानची राजधानी स्फोटाने हादरली; उच्च न्यायालयाजवळ कार स्फोटात 12 जणांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानमध्ये कुठे घडला स्फोट?

    Ans: पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतातील हैद्राबाद येथील लतीफाबाद येथे भीषण स्फोट झाला आहे.

  • Que: लतीफाबाद येथे नेमका कुठे स्फोट झाला?

    Ans: पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतातील हैद्राबाद येथील लतीफाबाद एक फटक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे.

  • Que: लतीफाबाद स्फोटात किती जीवितहानी झाली आहे.

    Ans: लतीफाबाद येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात सात जणांचा मृत्यू, तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: 7 killed in firecracker factory blast pakistans sindh province

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 05:03 PM

Topics:  

  • Blast
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

अंतराळातील जीवशास्त्रात चीनचा मोठा शोध? ड्रॅगनच्या Shenzhou-21 मिशनमागे दडलेलं रहस्य उघड
1

अंतराळातील जीवशास्त्रात चीनचा मोठा शोध? ड्रॅगनच्या Shenzhou-21 मिशनमागे दडलेलं रहस्य उघड

Storm Claudia : क्लॉडिया युरोपमध्ये कहर! पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये भीषण पूरस्थिती, अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी
2

Storm Claudia : क्लॉडिया युरोपमध्ये कहर! पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये भीषण पूरस्थिती, अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी

Explainer : नेपाळने भारतात नोट छपाई का बंद केली? श्रीलंका, मलेशियासह ‘या’ शेजारी देशांनीही चीनला दिली डील, काय आहे कारण?
3

Explainer : नेपाळने भारतात नोट छपाई का बंद केली? श्रीलंका, मलेशियासह ‘या’ शेजारी देशांनीही चीनला दिली डील, काय आहे कारण?

Trump Tariff : जनतेच्या दबावापुढे झुकले ट्रम्प? वाढत्या महागाईच्या तक्रारींमुळे कॉफी, चहासह या वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्याची घोषणा
4

Trump Tariff : जनतेच्या दबावापुढे झुकले ट्रम्प? वाढत्या महागाईच्या तक्रारींमुळे कॉफी, चहासह या वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्याची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.