Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घानामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; संरक्षण, पर्यावरण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू

Ghana Helicopter Crash : आफ्रिकन देश घानामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका लष्करी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला असून यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 07, 2025 | 02:31 PM
8 people killed including defense and environment ministers in helicopter crash in Ghana

8 people killed including defense and environment ministers in helicopter crash in Ghana

Follow Us
Close
Follow Us:
  • आफ्रिकन देश घानामध्ये भीषण हेलिकॉप्टरचा भीषण अपघात
  • अपघातात संरक्षण आणि पर्यावरण मंत्र्यांसह ८ मृत्यू
  • घानामध्ये राजकीय शोक जाहीर

Ghana Helicopter Crash News marathi: घाना : आफ्रिकन देशात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आफ्रिकन देश घानामध्ये एक लष्करी हेलिकॉप्टर कोसळले आहे. बुधवारी ०६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये घानाचे संरक्षण मंत्री एडवर्ड ओमाने बोमा आणि पर्यावरण मंत्री इब्राहिम मुर्तला मोहम्मद यांचाही समावेश आहे. घाना सरकारने देशात राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकाने घटना स्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढले आहेत. यांची ओळख पटवणे देखील अत्यंत कठीण झाले आहे. घानाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (०६ ऑगस्ट) घानाच्या दक्षिणेकडील भागात ही घटना घडली. हेलिकॉप्टर राजधानी अक्रा येथून दक्षिण घानाच्या ओबुआसी शहराकडे रवाना झाले होते.

अचानक संपर्क तुटला

घानाच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लष्करी हेलिकॉप्टर Z9 सकाळी राजधानी अक्रा येथून उड्डाण घेतले. मात्र काही वेळानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटलाय त्यानंतर घानाच्या दक्षिणेकडील भागामध्ये हेलिकॉप्टर कोसळ्याची माहिती मिळाली. या घटनेने संपूर्ण घानामध्ये राजकीय शोक जाहीर करम्यात आला आहे.

चीनकडून भारताला खास आमंत्रण; पंतप्रधान मोदी हेवे-दावे विसरुन करणार का दोस्ती?

या भीषण अपघातात घानाचे कार्यवाहक उप-राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक अल्हाजी मोहम्मद मुनिरु लिमुना, नॅशन डोमोक्रॅटिक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सॅम्युअल सारपोंग आणि माजी संसदीय उमेदवार सॅम्युअल अबोआगे यांचाही मृत्यू झाला आहे. तसेच तीन क्रू मेंमबर्सचाही यामध्ये समावेळ होता. या घटनेने संपूर्ण घानामध्ये लोकांमध्ये घबराटीचे वातानरण पसरले आहे. हे लष्कराचे Z9 हेलिकॉप्टर होते. हेलिकॉप्टर कोसळताच भीषण आग लागली आणि हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला.

अपघाताचे कारण अस्पष्ट

सध्या या अपघाताचे कारण समोर आलेले नाही. घानाने Z9 विमान हे सामान्य आणि वैद्यकीय वाहतूकीसाठी वापरले जाते. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचा काही काळासाठी संपर्क तुटला होता. याच काळात हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असावा, त्यानंतर काही मिनिटांनी संपर्क परतला. परंतु हेलिकॉप्टरचा अपघाता झाला होता. अधिकाऱ्यांच्या मते, खराब हवामान किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडला असण्याची शक्यता आहे. सध्या या घटनेची चौकीशी सुरु आहे.

भारताने व्हावे सावध! जनरल असीम मुनीर पुन्हा ट्रम्पच्या भेटीला; अमेरिका-पाकिस्तानमध्ये नेमकं काय शिजतंय?

Web Title: 8 people killed including defense and environment ministers in helicopter crash in ghana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 11:49 AM

Topics:  

  • Plane Crash
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.