Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधवेवर केला बलात्कार, झाडाला बांधले अन्….; नराधमांचे संतापजनक कृत्य, बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार सुरूच

Bangladesh Violence: बांगलादेशात हिंदूंच्या निर्घृण हत्येनंतर आता एका ४० वर्षीय हिंदू विधवेवर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधमांनी पीडितेवर बलात्कार करून तिला झाडाला बांधले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 05, 2026 | 08:00 PM
बांगलादेश हादरले! हिंदू विधवेवर अत्याचार करून झाडाला बांधले (Photo Credit - X)

बांगलादेश हादरले! हिंदू विधवेवर अत्याचार करून झाडाला बांधले (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • बांगलादेश हादरले! हिंदू विधवेवर अत्याचार करून झाडाला बांधले
  • केस कापून व्हिडिओ केला व्हायरल
  • नराधमांचे संतापजनक कृत्य
Bangladesh Hindu Persecution: बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. गेल्या काही दिवसांत चार हिंदूंच्या निर्घृण हत्येनंतर आता एका ४० वर्षीय हिंदू विधवेवर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधमांनी पीडितेवर बलात्कार करून तिला झाडाला बांधले आणि तिचे केस कापून त्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

जमीन व्यवहारातून सुरू झाला छळ

पीडित महिला बांगलादेशाच्या झेनाइदाह जिल्ह्यातील कालीगंज उपजिल्हा येथील रहिवासी आहे. अडीच वर्षांपूर्वी तिने स्थानिक रहिवासी शाहीन आणि त्याच्या भावाकडून २० लाख रुपयांना घर आणि जमीन खरेदी केली होती. या व्यवहारानंतर आरोपी शाहीन हा तिच्यावर वाईट हेतू ठेवून होता. तो वारंवार तिच्याशी अश्लील वर्तन करत असे.

#BREAKING: Minority Hindu Woman raped, tortured in Bangladesh. Attacks against Hindus continue under Pro-Islamist Yunus Govt. Two locals raped a 40-year-old Hindu widow in Kaliganj, Jhenaidah l, tied her to a tree, cut off her hair & subjected her to brutal torture on Saturday. pic.twitter.com/u2wj9vOJK0 — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 5, 2026


घरात घुसून अत्याचार आणि विटंबना

शनिवारी संध्याकाळी शाहीन आणि त्याच्या एका साथीदाराने पीडितेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांनी महिलेवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिला घराबाहेर ओढत नेऊन एका झाडाला बांधले. आरोपींनी पीडितेचे केस कापले आणि तिची मोठी विटंबना केली. या क्रूर कृत्याचे त्यांनी मोबाईलवर चित्रीकरण केले आणि तो व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल केला.

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?

धमकी आणि पोलिसात तक्रार

बलात्कारानंतर आरोपींनी पीडितेला तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली होती. मात्र, पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी अधिकच संतापले आणि त्यांनी तिला झाडाला बांधून मारहाण केली. महिला बेशुद्ध पडल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. स्थानिकांनी जखमी अवस्थेत पीडितेला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी कालीगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, झेनाईदहचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बिलाल हुसेन यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

हिंदूंच्या हत्यांचे सत्र सुरूच

बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी दीपू दास, अमृत मंडल, बजेंद्र बिस्वास आणि खोकॉन दास या चार हिंदूंची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. खोकॉन दास या व्यापाऱ्याला तर जमावाने अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले होते. या घटनांमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायामध्ये दहशतीचे वातावरण असून आंतरराष्ट्रीय स्तरावर या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा निषेध केला जात आहे.

Mohan Bhagwat: “हिंदू जर योग्य मार्गावर चालले तर…”, बांगलादेशच्या परिस्थितीवर मोहन भागवतांचे मोठे विधान

Web Title: A shocking incident of brutal atrocities against a hindu widow has come to light in bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh Voilence
  • Hindu
  • international news
  • Rape on Girl

संबंधित बातम्या

Free Balochistan : ‘असीम मुनीरला पण मादुरोसारखे उचला… ‘; ‘या’ हिंदू बलुच नेत्याने  Donald Trump ना केली खास मागणी
1

Free Balochistan : ‘असीम मुनीरला पण मादुरोसारखे उचला… ‘; ‘या’ हिंदू बलुच नेत्याने Donald Trump ना केली खास मागणी

Saudi Camel Fest: काय सांगता! उंट जिंकला आणि मालकाला मिळालं ‘अख्खं बेट’? वाचा सौदी अरेबियातील ‘या’ अजब बक्षिसाची रंजक कथा
2

Saudi Camel Fest: काय सांगता! उंट जिंकला आणि मालकाला मिळालं ‘अख्खं बेट’? वाचा सौदी अरेबियातील ‘या’ अजब बक्षिसाची रंजक कथा

War Alert: ड्रॅगनला धडकी! आता अमेरिकेने उघडले इतिहासातील ‘ते’ बंद दरवाजे; दुसऱ्या महायुद्धातील धावपट्ट्या पुन्हा होणार गरम
3

War Alert: ड्रॅगनला धडकी! आता अमेरिकेने उघडले इतिहासातील ‘ते’ बंद दरवाजे; दुसऱ्या महायुद्धातील धावपट्ट्या पुन्हा होणार गरम

Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड
4

Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.