Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणनंतर आता शेजारील ‘हा’ देश Donald Trump यांच्या रडारवर; अमेरिकेने सुरू केली युद्धाची तयारी?

Donald Trump यांनी इराणवर सध्या आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणशी कोणत्याही शांतता चर्चेस नकार दिला असून आता त्यांचा नाश झाल्याशिवाय हल्ले थांबणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच आणखी एक देश आता त्यांच्या निशाण्यावर आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 16, 2026 | 07:20 PM
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! इराणवरील हल्ले स्थगित

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! इराणवरील हल्ले स्थगित

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणनंतर आता शेजारील ‘हा’ देश Donald Trump यांच्या रडारवर
  • अमेरिकेने सुरू केली युद्धाची तयारी?
  • जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Donald Trump’s Cuba Policy : वॉशिंग्टन : सध्या मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आता आणखी एक देशावर निशाणा साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएला आणि इराणनंतर आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा क्युबाकडे वळवला आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

Middle East War : होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका? ट्रम्प यांनी ‘या’ सात देशांसोबत केली गुप्त चर्चा

ट्रम्प यांचा क्युबाला इशारा

ट्रम्प यांनी क्युबाला कोलमडलेले राष्ट्र म्हणून संबोधले आहे. तसेच त्यांनी क्युबाविरोधात कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की, क्युबासोबत तडजोड करण्यास आम्ही उत्सुक आहेत. परंतु या चर्चेतून कोणताही तोडगा न निघाल्यास अमेरिकेला कठोर पावले उचलावी लागतील असे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे वादाचे मुख्य कारण?

ट्रम्प यांच्या मते, क्युबा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका बनत आहे. तज्ज्ञांच्या मते, याचे मुख्य कारण म्हणजे क्युबाचे रशिया आणि चीन(China) सोबतचे लष्करी संबंध वाढत आहे. अमेरिकन इंटेलिजन्स रिपोर्ट्सनुसार, चीनने क्युबामध्ये ऑनलाइन हेरगिरी केंद्राचा विस्तार केला आहे. याद्वारे अमेरिकेच्या दक्षिण-पूर्वी लष्करी तळांवर पाळत ठेवली जात आहे.

तसेच चीनने क्युबाला ८० दशलक्ष डॉलर्सची मदत करुन धोरणात्मक ‘मारिएल पोर्ट’मध्ये आपला हस्तक्षेप वाढवला आहे. याशिवाय रशियाने क्युबाच्या लष्करी पायाभूत सुविधांच्या अत्याधुनिकीकरणासाठी करार केला आहे. तज्ज्ञांचे मते रशिया(Russia)-चीनचे हे संबंध ट्रम्प यांना खुपत असल्याने त्यांनी क्युबावर निशाणा साधला आहे.

क्युबातील भीषण आर्थिक संकट

सध्या क्युबा दशकातील सर्वात वाईट आर्थिक आणि उर्जा संकटाचा सामना करत आहे. इंधन टंचाईमुळे आणि अन्न तुटवड्यामुळे क्युबासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. ट्रम्प यांनी क्युबाला पुन्हा एकदा दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांच्या यादीत समावीष्ट केले आहे. यामुळे त्याच्यावर अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंध लागू झाल्याने मदत मिळणे कठी झाले आहे.

काय आहे ट्रम्प यांची रणनीती?

ट्रम्प यांचा उद्देश क्युबातील कम्युनिस्ट सरकारवर दबाव आणून त्यांना रशिया आणि चीनपासूव वेगळे करण्याचा असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. इराणनंतर ट्रम्प क्युबावर लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांना शेजारील देशांमध्ये अमेरिकेचे शेजारील देशांमध्ये करायचे आहे. क्युबाने राजकीय आणि आर्थिक बदल न केल्यास ट्रम्प त्यांच्यावर कठोर कारवाईचे परवानगी देऊ शकते.

Middle East Conflict : आखाती देशांवरील हल्ल्यावरुन फ्रान्स आक्रमक; राष्ट्राध्यक्षांचा इराणला थेट इशारा, ‘हल्ले थांबवा अन्यथा…

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेच्या निशाण्यावर आता कोणता देश आहे?

    Ans: इराणनंतर आता क्युबा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर आहे.

  • Que: अमेरिका-क्युबामध्ये तणाव का वाढला आहे?

    Ans: क्युबाचे रशिया आणि चीनशी वाढती जवळीक डोनाल्ड ट्रम्प यांच्या नजरेत खुपत आहे. यामुळे सुरक्षा आणि गुप्तचर कायवायांबाबत शंका अमेरिकेला आली आहे. अमेरिकेने क्यूबावर आर्थिक निर्बंध कडक केले आहेत. यामुळे दोन्ही देशातील तणाव वाढला आहे.

  • Que: क्यूबा सध्या कोणत्या आर्थिक संकटात आहे?

    Ans: क्यूबा गंभीर आर्थिक आणि ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. देशात इंधनाची कमतरता, वारंवार वीज कपात आणि अन्नटंचाईमुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • Que: क्यूबाबाबत ट्रम्प यांची पुढील रणनीती काय असू शकते?

    Ans: ट्रम्प क्यूबावर आर्थिक आणि राजकीय दबाव वाढवून तेथील सरकारकडून धोरणात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकतात. चर्चाद्वारे तोडगा न निघाल्यास अमेरिकेकडून आणखी कठोर पावले उचलली जाऊ शकतात.

Web Title: After iran cuba on donald trumps radar us preparing for war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis : ‘आम्ही हतबल आहोत’ , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार
1

Hormuz Crisis : ‘आम्ही हतबल आहोत’ , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार

PM Modi Foreign Visit : UAE ते इटली…; PM Modi चे मिशन युरोप; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष, वाचा सविस्तर
2

PM Modi Foreign Visit : UAE ते इटली…; PM Modi चे मिशन युरोप; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष, वाचा सविस्तर

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा संयम तुटला? इराणसोबतचा युद्धविराम १% शक्यतेवर असल्याचा दावा, युद्ध पुन्हा भडकणार?
3

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा संयम तुटला? इराणसोबतचा युद्धविराम १% शक्यतेवर असल्याचा दावा, युद्ध पुन्हा भडकणार?

Trump China Visit : ‘… ते माझा आदर करतात’, चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा; तैवानच्या सुरक्षेबाबत मोठे विधान
4

Trump China Visit : ‘… ते माझा आदर करतात’, चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा; तैवानच्या सुरक्षेबाबत मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.