Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Birthright Citizenship : ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय अमेरिकन कोर्टाने ठरवला बेकायदेशीर; भारतीयांची होणार चांदी 

Birthright Citizenship : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांना मोठा झटका दिला आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या सुरुवातीच्या काळात देशातील बेकायदेशीर स्थलांतरितांवर आळा घालण्यासाठी जन्मजात नागरिकत्वाचा कायदा नाकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 01, 2026 | 04:30 PM
US Birthright Citizenship

US Birthright Citizenship

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प सरकारला अमेरिकन न्यायालयाचा मोठा धक्का
  • जन्मजात नागरिकत्वाबाबत मोठा निर्णय
  • भारतीयांना होणार मोठा फायदा
Birthright Citizenship News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प सरकारला मोठे झटका दिला आहे. जन्मजात नागरिकत्वा संदर्भात ट्रम्प सरकारचा कार्यकारी आदेश न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. या निर्णयामुळे अमेरिकेत विविध व्हिसांवर राहणाऱ्या लाखो भारतीयांना कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला आहे.

India-Greece संबंधांना नवी दिशा मिळणार? पीयूष गोयल यांच्या दौऱ्यात उद्योग, फिनटेक आणि कनेक्टिव्हीटवर भर

ट्रम्प सरकारचा कार्यकारी आदेश बेकायदेशीर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातील तात्पुरत्या व्हिसा आणि बेकायदेशीर अमेरिकेत राहणऱ्यांना हद्दपार करण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता. बेकायदेशीरपणे राहणाऱ्या कुटुंबांच्या जन्मजात मुलांना अमेरिकेचे जन्मताच नागरिकत्व नाकारले होते.

यासाठी त्यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. मात्र, ट्रम्प यांचा हा निर्णय आता असंवैधानिक ठरवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचा निर्णय अमेरिकेच्या संविधानातील १४ व्या दुरुस्तीतील नागरिकांच्या तरतुदीं विरोधात असल्याचे म्हटले. यामुळे अमेरिकेतील भारतीयांना याचा मोठा फायदा होणार आहे.

भारतीयांना काय होणार फायदा?

सध्या अमेरिकेत सुमारे ३० लाख भारतीय राहतात. यामध्ये एच-१बी, एल-१, एफ-१ व्हिसाधारक, ग्रीड कार्डची प्रतिक्षा करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ग्रीनकार्ड मिळायला अनेक वर्षे जातात. ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाने मुलांच्या नागरिकत्वाबाबतही गोंधळ निर्माण झाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • यामुळे एच-१बी व्हिसाधारकांच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना जन्मत:च अमेरिकेचे नागरिकत्व मिळेल.
  • तसेच F-1 विद्यार्थी व्हिसा आणि L-1 आणि इतर तात्पुरत्या व्हिसाधारकांच्या मुलांनाही हा नियम लागू होणार आहे.
  • ग्रीन कार्ड किंवा अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यासाठी वाट पहावी लागली तरी, मुलांच्या नागरिकत्वावर कोणताही परिणाम होणार नाही.
  • बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहणाऱ्या पालकांच्या जन्मलेल्या मुलांनाही जन्मजात अमेरिकन नागरिकत्व मिळेल.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

सर्वोच्च न्यायलायच्या निर्णयानुसार, अमेरिकेच्या संविधानातील १४ व्या घटनादुरुस्तीनुसार, अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेली कोणतीही व्यक्ती जन्मजात अमेरिकन नागरिक ठरते. हा संवैधानिक अधिकार आहे. केवळ राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकारी आदेशाद्वारे हा बदलता येत नाही. हा बदल करण्यासाठी घटनात्मक प्रक्रियेचे पालन करावे लागते असे अमेरिकन हाय-कोर्टाने म्हटले.

US-Iran Negotiations : ‘युद्धासाठी तयार…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; अंतिम चर्चेपूर्वी ठेवली ‘ही’ मोठी अट

Web Title: Us supreme court rejects trump birthright citizenship order relief for indian

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • American citizenship
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Attack News :ब्रिटनमधील अमेरिकन तळावर मोठा हल्ला करण्याचा संशय; ट्रम्प यांचा दावा
1

Attack News :ब्रिटनमधील अमेरिकन तळावर मोठा हल्ला करण्याचा संशय; ट्रम्प यांचा दावा

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
2

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
3

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

Eco Friendly: सिगारेटच्या थोटकांपासून बनणार मजबूत रस्ते; ऑस्ट्रेलियन संशोधकांनी शोधला शहरातील उष्णता कमी करण्याचा अफलातून उपाय
4

Eco Friendly: सिगारेटच्या थोटकांपासून बनणार मजबूत रस्ते; ऑस्ट्रेलियन संशोधकांनी शोधला शहरातील उष्णता कमी करण्याचा अफलातून उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.