Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Airplane Fight : इस्रायलला जाणाऱ्या Flydubai विमानात दोन पायलटांमध्ये हवेतच वाद झाल्याची आणि चाकू हल्ल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर विमानाची उंची कमी झाली आणि सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 30, 2026 | 05:41 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पायलट यांची ओळख कशी पटली
  • विमान तबुकमध्ये उतरवले
  • विमान हजारो फूट खाली आले
Airplane Fight : दुबई वरून इस्रायलच्या तेल अवीव मध्ये जाणाऱ्या Flydubai FZ1073 विमानात अचानक दोन पायलट मध्ये हाणामारी सुरु झाली हाणामारीचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले . दोघांच्या हाणामारीत विमान चालवायचे बाजूला राहिल्याने विमानाची उंची झपाट्याने कमी होऊ लागली . तेव्हा विमानातील प्रवाशांनी दंगा करायला सुरवात केली . आरडाओरडा करायला सुरवात केली . कॉकपीट मध्ये सुरु असलेल्या मारामारी दरम्यान विमानातून जमिनीवर विमान हायजॅक केल्याचा संदेश गेला . सगळे प्रशासन पटकन कामाला लागले .

आता हे घडले कशामुळे रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरु आहे . दोन्ही ही देश एकमेकांवर तोडीसतोड हल्ले करत आहेत . दोन्ही देशात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली आहे . दोन्ही देशांचे नागरिक एकमेकांना पाण्यात पाहत आहेत . अशा सगळ्या रागाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि युक्रेनचे नागरिक असलेले पायलट एकच विमान उडवायला एकत्र आले . आणि त्यांच्यात संघर्ष सुरु झाला .

दोघांचीही देशभक्ती विमानातील प्रवाश्यांच्या जीवाशी आली . विमानात सगळ्या वयोगटाचे इस्रायली नागरिक जिवाच्या आकांताने ओरडू लागले . नंतर कॉकपीट मध्ये एकमेकांना मारून शांत झाल्यानंतर दोन्ही पायलटनी समजूतदारपणा दाखवत विमान सौदी अरेबियाच्या तबूक विमानतळावर विमान उतरवले . तेव्हा कुठे इस्रायलच्या प्रशासनाने आणि विमानातील प्रवाशांनी खऱ्या अर्थाने सुटकेचा श्वास टाकला .

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

पायलट यांची ओळख कशी पटली

या घटनेची माहिती समजताच इस्रायली प्रशासन आणि सरकार ताबडतोब कामाला लागले . लगेचच त्यांनी विमानातील एकूण एकाची माहिती घ्यायला सुरवात केली . विमानात कोणी महत्वाचा व्यक्ती आहे का याची शहनिशा करायला सुरवात केली . याच प्रक्रियेदरम्यान रशियन माध्यम Vedomosti ने इस्रायली N १२ च्या हवाल्याने दोन्ही पायलट अनुक्रमे रशियन आणि युक्रेनियन असल्याचे म्हंटले . असे मिळालेल्या माहितीवरून समजते आहे .

Enryakuji: 12 वर्षे जगाशी संपर्क नाही! जपानी बौद्ध भिक्षू सोगाकु तागुची यांची क्योटो पर्वतावर अंगावर काटा आणणारी कठोर तपश्चर्या

विमान तबुकमध्ये उतरवले

विमानातून हायजॅक चास संदेश मिळाल्यानंतर इस्रायलचे सरकार पटकन जागरूक झाले . त्यांनी विमानाच्या प्रत्येक अंगाकडे बारकाईने लक्ष ठेवायला सुरवात केली . कारण याआधीच्या इतिहासात इस्रायल सोबत असे खूप गोष्टी घडल्या आहेत . त्यात आत्ताची युद्धाची सुरु असलेली परिस्थिती बघता काहीही होऊ शकते या संभाव्याने या विमानाकडे त्याच्या हालचालीकडे पाहू जाऊ लागले . तेव्हा हे विमान तबुक या सौदी अरेबियाच्या एका विमानतळा उतरवणे शक्य असल्याचे माहितीत समोर आले . तेव्हा प्रशासनाने पटकन तसे आदेश देऊन विमान विमानतळावर उतरवण्यात आले . अशा आपत्कालीन वेळी उड्डाण रद्द करणे हाच चांगला मार्ग असल्याने हा पर्याय निवडण्यात आला . असे बोलले जाते आहे .

विमान हजारो फूट खाली आले

वैमानिकांचा विमानावरील ताबा सुटल्याने विमानाने गाठलेली एक विशिष्ठ उंची अचानक खालच्या पातळीवर यायला लागली . साधारण विमान आपली उंची कमी करत असताना ते पटकन खाली घेत नाहीत . पण इथे मात्र विमान सरळ तेजीने खाली येऊ लागल्याने गोंधळ उडाला . सगळ्यांचे ऑक्सिजन मास्क पटकन खाली आले . पण काही सेकंदाने वैमानिकांनी विमानावर नियंत्रण मिळवले आणि सुरक्षित लँडिंग केले .

Web Title: Airplane fight knife attack in mid air the plane was israeli the pilot russian and the other ukrainianso a clash was inevitable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 05:41 PM

Topics:  

  • airplane news
  • Marathi Top News
  • ukrain russia war
  • World news

संबंधित बातम्या

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
1

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
2

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Enryakuji: 12 वर्षे जगाशी संपर्क नाही! जपानी बौद्ध भिक्षू सोगाकु तागुची यांची क्योटो पर्वतावर अंगावर काटा आणणारी कठोर तपश्चर्या
3

Enryakuji: 12 वर्षे जगाशी संपर्क नाही! जपानी बौद्ध भिक्षू सोगाकु तागुची यांची क्योटो पर्वतावर अंगावर काटा आणणारी कठोर तपश्चर्या

Kaveri Engine Russia: भारताच्या स्वदेशी ‘कावेरी’ इंजिनचा रशियात थरार; चाचणीत मिळवला तब्बल 48.5 kN थ्रस्ट अन् जोरात शक्ती प्रदर्शन
4

Kaveri Engine Russia: भारताच्या स्वदेशी ‘कावेरी’ इंजिनचा रशियात थरार; चाचणीत मिळवला तब्बल 48.5 kN थ्रस्ट अन् जोरात शक्ती प्रदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.