world News: गेले अनेक वर्ष रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. रशिया युक्रेनवर अत्यंत भीषण आशा स्वरूपाचे हल्ले करत आहे. दरम्यान रशियाने युक्रेनवर पुन्हा एकदा भीषण हल्ला केला आहे.
Russia downs U.S. F-16 : रशियन क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना तोंड देताना एक युक्रेनियन पायलट ठार झाला आणि त्याचे F-16 fighter jet नष्ट झाले. युक्रेनला अमेरिकेकडून F-16 मिळाले.
कीवच्या उत्तरेकडील ओबोलोन्स्की जिल्ह्यात, गोळीबार आणि स्फोटांच्या आवाजाने घाबरलेल्या नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली. शहराच्या मध्यभागी मोठा स्फोट ऐकू आला.
युक्रेनसारख्या देशाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तणावाच्या या वातावरणात आम्ही तुम्हाला युक्रेनशी संबंधित काही रंजक माहिती सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाला कदाचितच माहिती असेल.