Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

America Vs China :जागतिक स्तरावर अडचणीत अमेरिका, प्यू रिसर्चच्या नवीन सर्वेत चीनने घेतली ऐतिहासिक आघाडी

आत्ताच झालेल्या ३६ देशाच्या सर्व्हेमध्ये अमेरिकेला चीन ने मागे टाकले आहे . हा सर्व्हे जागतिक अप्रूव्हल रेटिंगसाठी घेतला गेला . यात डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आलाप[सून त्यांचे इतर देशासोबत असलेले संबंध तसेच मीडिया हाऊस आणि पीआर मध्ये झालेली लोकप्रियतेची घसरण यामुळे अमेरिका मागे पडली आणि चीन विश्वासदर्शक अधिक देशांसाठी बनला .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 17, 2026 | 08:05 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

३६ देशात केलेल्या सर्वेनुसार आलेल्या आकड्यानी अमेरिकेला आणखी एक झटका दिला आहे . AI मध्ये चीन अमेरिकेला धोबीपछाड देत असतानाच हि बातमी सुद्धा अमेरिकेला चिंतेत टाकणारी आहे . तसेच नेटो देशाच्या नागरिकांनी हि बिजींगचे वाढते महत्व मान्य केले आहे . जगातील सर्वात प्रतिष्ठित सर्वे कंपनी गैलप आणि प्यू रिसर्च सेंटर ने अमेरिकेची पडझड नोंदवली आहे . इतिहासात पहिल्यांदा वैश्विक अप्रूव्हल रेटिंग मध्ये चीन ने १० % ची प्रगती करून अमेरिकेला मागे टाकले आहे .

  • इतिहासात पहिल्यांदाच वैश्विक रेटिंग प्रणालीत अमेरिका का मागे ?
  • नाटोच्या सदस्यांमध्ये आला नाटकीय बदल
  • अमेरिकेच्या प्रचार तंत्राचा बुरखा फाटला

इतिहासात पहिल्यांदाच वैश्विक रेटिंग प्रणालीत अमेरिका का मागे ?

२०२६ मध्ये जगाच्या राजकारणात असे बदल दिसत आहेत कि दहा वर्षांपूर्वी कोणीच याचा विचार देखील केला न्हवता . जागतिक अप्रूव्हल रेटिंग मध्ये चीन ४६ व्या स्थानावर गेला तर अमेरिका ३६ व्या स्थानावर फेकली गेली . याच्यामुळे पश्चिमेकडे नवनवीन चर्चा सुरु झाल्या आहेत . अमेरिका आपली सैन्य ताकद आणि सांस्कृतिक वर्चस्वामुळे जगावर प्रभाव पाडत होता . परंतु आता अमेरिकेची विश्वासहर्ता कमी झाली आहे .हा सर्वे एशिया , युरोप , आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका यातील महत्वपूर्ण देशात झालेले आहेत . या सर्व्हेतून अजून एक धक्कादायक तथ्य बाहेर आले आहे कि जवळपास जगातील ५८% लोकं अमेरिकेला ना पसंद करत आहेत . आपल्या कूटनीती आणि सैन्य ताकतीचा अतिवापर आणि त्यातून केलेल्या चुका अमेरिकेच्या अंगलट आल्या आहेत .

Game Changer! अमेरिकेच्या दिग्गज कंपन्यांनी सुरू केले चिनी AI वापरणे

नाटोच्या सदस्यांमध्ये आला नाटकीय बदल

या सर्व्हेचा धक्कादायक प्रकार हा आहे कि , अमेरिकेचे पारंपरिक युरोपीय कट्टर दोस्त हि अमेरिकेला ना पसंद करू लागले आहेत . कॅनडा , स्पेन ,इटली ,ग्रीस , नेदरलँड , जर्मनी आणि फ्रान्स सारखे नाटोचे देश हि चीन कडे वळत आहेत . ब्रिटन सारख्या जुन्या मित्रांच्या इथेही चीन अमेरिकेच्या बरोबर रेटिंग मिळवून आला आहे . डोनाल्ड ट्रम्पचे सरकार आल्यापासून आपल्या मित्र राष्ट्रासोबतचे त्यांचे वागणे न पटल्यामुळे बरेचसे देश अमेरिकेवर नाराज झाले आहेत . त्याबदल्यात त्यांना चीन आश्वासक आणि जवळचा वाटू लागला आहे . हे खूपच मनोरंजकीय आहे कि ज्या देशांना चीन पासून धोका आहे असे अमेरिका सांगत होता ,ते देश हि चीनकडे झुकले आहेत .

Middle East Crisis: इराण ने घेतला बदला ? जॉर्डन मध्ये उडवले अमेरिकी विमाने , अमेरिकेचे नुकसान ?

अमेरिकेच्या प्रचार तंत्राचा बुरखा फाटला

दशकांपासून अमेरिकन प्रभाव टिकवून ठेवण्यात तेथील मोठ्या मीडिया हाऊसेस आणि इंग्रजी भाषेच्या मक्तेदारीची खूप मोठी भूमिका राहिली आहे. पण गाझा मध्ये सुरू असलेल्या इस्रायली लष्करी कारवाया आणि पाश्चात्य मीडियाच्या एकतर्फी रिपोर्टिंगमुळे या जुन्या विश्वासाला पूर्णपणे तडा गेला आहे. स्वतंत्र मीडिया आणि सोशल मीडियावर येणाऱ्या थेट फोटोज आणि व्हिडीओज नी पारंपरिक चॅनेल्सच्या स्थापित नैरेटिव्हला पूर्णपणे निष्फळ केले आहे.खरं तर, बीबीसी आणि सीएनएन सारख्या मोठ्या चॅनेल्सच्या रिपोर्टिंग आणि जमीनी हकीकतीमध्ये जो मोठा फरक दिसला, त्याने पाश्चात्य प्रचार यंत्रणेच्या विश्वासार्हतेला मोठा धक्का दिला आहे.गाझा संकट आणि इराण युद्धादरम्यान जगातील सामान्य लोकांनी आपल्या स्क्रीनवर पाहिले की हकीकत काय आहे आणि काय दाखवले जात आहे. या डिजिटल जागरूकतेने कोट्यवधी डॉलरच्या अमेरिकन कूटनीतिक गुंतवणुकीला पूर्णपणे निष्प्रभावी करून टाकले आहे.

 

 

 

Web Title: America vs china america in trouble globally china takes historic lead in new pew research survey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • America
  • China

संबंधित बातम्या

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण
1

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू
2

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
3

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना
4

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.