Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तू ऑस्ट्रेलियाचा हिरो’ ; बोडीं बीच हल्ल्यात दहशतवाद्याची रायफल हिसकावणाऱ्या अहमदची PM अल्बानीज यांनी घेतली भेट

Bondi Beach Attack : सिडनीत झालेल्या सामूहिक गोळीबाराने संपूर्ण जग हादरले आहे. दरम्यान या घटनेवेळी ऑस्ट्रेलियातील एका सामान्य नागरिकाने दहशतवाद्याची बंदूक हिसकावून घेतली होती. सध्या त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 16, 2025 | 10:44 AM
Australian Pm meets the 'hero' Ahmed al Ahmed

Australian Pm meets the 'hero' Ahmed al Ahmed

Follow Us
Close
Follow Us:
  • बोंडी बीच दहशतवादी हल्ल्यात अहमदने वाचवले अनेकांचे प्राण
  • PM अल्बानीज यांनी घेतली अहमदची भेट
  • अहमदचे केले पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी कौतुक
PM Anthony Albanese Meet Ahmed al-Ahmed : कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात (Australia) रविवारी (१४ डिसेंबर) सिडनी येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू आणि ४० लोक जखमी झाले होते. या हल्ल्यानं संपूर्ण देशच नव्हे, तर जगही हादरले होते. दरम्यान या घटनेवेळी ऑस्ट्रेलियाच्या एका सामान्य नागरिकाने आपल्या जीवावर खेळत अनेकांचा जीव वाचवला होता. या नागरिकाने दहशतवाद्याची बंदूक हिसकावून घेतली होती. अहमद-अल-अहमद असे याचे नाव असून सध्या सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. एक फळविक्रेता ऑस्ट्रेलियाचा हिरो बनला आहे. अगदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देखील अहमदचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी रुग्णालयात अहमदची भेटही घेतली आहे.

Bondi Beach Attack : कोण आहे अहमद-अल-अहमद? ज्याने सिडनीत जीवावर खेळत दहशतवाद्याची हिसकावली बंदूक, VIDEO

पंतप्रधानांनी केले अहमदचे कौतुक

बंदूक हिसकावून घेताना अहमदला दोन गोळ्या लागल्या होत्या. यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्या त्याची प्रकृती स्थिर आहे. परंतु अहमदच्या या धाडलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियाचा हिरो म्हणून त्याला संबोधले जात आहे. अहमदने आपल्या जीवाचा कोणतीही पर्वा न करत दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेतली ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. यावर पंतप्रधान अल्बानीज यांनी, अहमदचे कौतुक करत म्हटले की, “अहमद तू इतरांना वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातलास. तू दहशतवाद्याशी निशस्त्र लढा दिलास तू खरा ऑस्ट्रेलियन हिरो आहेस.”

पंतप्रधानांनी अहमदचे मानले आभार

याशिवाय पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सोशल मीडियावर अहमदचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले की, ऑस्ट्रेलियन लोकांची ओळख अशा संकटाच्या काळात बाहेर येते. रविवारी रात्री नेमकं हेच घडले, अहमदने आपल्या जीवाची पर्वा न करता दहशवाद्याची बंदुक हिसकानू घेतली. त्याच्या या धाडसामुळे अनेकांचे प्राण वाचले. मी अहमदचे ऑस्ट्रेलियाच्या वतीने आभार मानतो.

सध्या या घटनेनंतर ऑस्ट्रेलियात भीतीचे वातावर आहे. हल्लेखोर दोन पाकिस्तानी नागरिक असून साजिद अक्रम आणि त्याचा मुलगा नवीद अक्रम अशी यांची ओळख पटवण्यात आली आहे. साजिद अक्रमचा चकामकीत मृत्यू झाला आहे. तर २४ वर्षी नवीद जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल आहे. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाच्या सरकारने बंदूक परवाना कायदे अधिक कडक केले आहेत. या हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र निषेध केला जात आहे.

Ahmed, thank you on behalf of every Australian. pic.twitter.com/H7RXr5o9sc — Anthony Albanese (@AlboMP) December 16, 2025


सिडनी हल्ल्याचा मुंबई २६/११शी संबंध? दहशतवाद्यांनी ‘या’ खास व्यक्तीला केले टार्गेट

Web Title: Australian pm anthony albanese meets the hero ahmed al ahmed in hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 10:44 AM

Topics:  

  • Australia
  • terror attack
  • World news

संबंधित बातम्या

Proud Indian: कॅन्सर संशोधनात भारतीयाचा डंका! 65 पेटंट्स असणारे रघुरामन कन्नन यांना अमेरिकेची प्रतिष्ठित NAI फेलोशिप जाहीर
1

Proud Indian: कॅन्सर संशोधनात भारतीयाचा डंका! 65 पेटंट्स असणारे रघुरामन कन्नन यांना अमेरिकेची प्रतिष्ठित NAI फेलोशिप जाहीर

इस्रायली धमाक्यांनंतर निसर्गाचा कहर! गाझात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती
2

इस्रायली धमाक्यांनंतर निसर्गाचा कहर! गाझात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती

मेक्सिकोत भीषण दुर्घटना! इमरजन्सी लँडिंगदरम्यान इमारतीवर कोसळले विमान ; ७ जणांचा मृत्यू , VIDEO
3

मेक्सिकोत भीषण दुर्घटना! इमरजन्सी लँडिंगदरम्यान इमारतीवर कोसळले विमान ; ७ जणांचा मृत्यू , VIDEO

उत्तर-दक्षिण कोरियामध्ये वादाची ठिणगी पडणार? मार्शल लॉ प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा
4

उत्तर-दक्षिण कोरियामध्ये वादाची ठिणगी पडणार? मार्शल लॉ प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.