Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाबहार प्रकल्पाला मोठा धक्का! २०२६ च्या अर्थसंकल्पात निधी ‘शून्य’, ट्रम्पच्या निर्बंधांपुढे झुकले मोदी सरकार?

Chabahar Port Project Fund : भारताने यंदाच्या अर्थसंकल्पात चाबहार बंदरासाठी शून्य निधी ठेवला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून अमेरिकेच्या टॅरिफमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 01, 2026 | 04:45 PM
Chabahar Port Project Fund

Chabahar Port Project Fund

Follow Us
Follow Us:
  • भारत इराणच्या चाबहार प्रकल्पाला मोठा धक्का
  • भारताने 2026 च्या अर्थसंकल्पात निधी केला शून्य
  • ट्रम्पच्या निर्बंधामुळे परिणाम?
Union budget for Chabahar port : नवी दिल्ली : आज १ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प सादरा झाला आहे. या अर्थसंकल्पाचा परिणाम केवळ देशांतर्गत नाही, तर जागतिक स्तरावरही होतो. यंदा भारताने अर्थसंकल्पातील घेतलेल्या एका आश्चर्यकार निर्णयाने इराणला धक्का बसला आहे. भारताने यंदा २०२६ च्या अर्थसंकल्पात चाबहार बंदरासाठीचा निधी शून्य केला आहे. दरवर्षी भारत मेगा कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टसाठी सरसरी १ अब्ज रुपये वाटप करतो. परंतु भारताने यावेळी मध्य आशिया देशांशी कनेक्टिव्हीटीच्या निधीत मोठी कपात केली आहे.

Union Budget 2026 : देशात २० नवीन जलमार्गांची घोषण, या शहरांमध्ये होणार सेवा सुरु

काय आहे नेमकं कारण?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणवर अनेक कठोर निर्बंध लादले आहे. इराणवरील या आर्थिक निर्बंधामुळे आणि ट्रम्प यांच्या कठोर भूमिकेमुळेच भारताने माघार घेतली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी भारताचे महत्व लक्षात घेता या निर्बंधासाठी सहा महिन्यांची दिलेली मुदत आला संपत चालली आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची शक्यता आहे.

ट्रम्प प्रशासानाने इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर 25% टॅरिफची (Tariff) घोषणा केली होती. परंतु 26 एप्रिल 2026 पर्यंत व्यापार तोडण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत आता संपत चालली असल्याने सध्या भारताने या प्रकल्पासाठीचा निधी शून्य केला आहे.

चाबहार प्रकल्पाचे भारतासाठी महत्व

चाबहार प्रकल्प हा भारताला पाकिस्तान सोडून इराण (Iran), अझरबैजान, अफगाणिस्तान, मध्य आशिया, युरोप आणि रशियाशी कनेक्टिव्हीटी प्रदान करतो. या देशांशी भारताला इराणच्या या चाबहार प्रकल्पामुळे थेट या देशांशी व्यापार करता आला असता. शिवाया यामुळे भारताचे मध्य आशियातील महत्न अधिक वाढले असते. भारत आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर (INSTC) प्रकल्पा एक प्रमुख भागीदार असून भारतासाठी या प्रकल्पाचे धोरणात्मक महत्व अधिक आहे.

भारताने निधी कपात केल्यास याचा काय परिणाम होईल?

चाबहार प्रकल्प थांबल्याने भारताच्या मध्य आशियातील प्रभाव कमी होईल. तसेच रशिया, युरोपी देशांशी व्यापारासाठी इतर मार्गाचा अवलंब करावा लागले, यामुळे केनक्टिव्हीटवर परिणाम होईल. भारताने या प्रकल्पातून पूर्णपणे माघार घेतलेली नाही, यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये काही काळासाठी ताण येईल, परंतु याचा दीर्घकालीन प्रभाव होणार नाही.

Union Budget 2026 : शेजारील देशांसाठी भारताने उघडली तिजोरी; ‘या’ राष्ट्रांना दिलं मोठं गिफ्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: केंद्रीय बजेट 2026 मध्ये चाबहार बंदरासाठी निधी शून्य का ठेवण्यात आला आहे?

    Ans: अमेरिकेने इराणवर अनेक कठोर निर्बंध लादले आहेत. तसेच ट्रम्प प्रशासानाच्या कठोर भूमिकेमुळे भारतावर दबाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने चाबहार प्रकल्पासाठीचा निधी शून्य ठेवला आहे.

  • Que: चाबहार बंदराचे भारतासाठी काय महत्व आहे?

    Ans: चाबहार बंदर हे इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ कॉरिडॉरसाठी महत्वाचे केंद्र आहे. यामुळे भारताला पाकिस्तानसोडून मध्य आशिया देशांशी, अफगाणिस्तानशी, रशिया आणि युरोपशी थेट व्यापार करता येतो.

  • Que: चाबहार प्रकल्प थांबल्याने भारताच्या मध्य आशियातील धोरणावर काय परिणाम होईल?

    Ans: चाबहार प्रकल्प थांबल्याने भारताच्या मध्य आशियातील प्रभाव कमी होईल. तसेच रशिया, युरोपी देशांशी व्यापारासाठी इतर मार्गाचा अवलंब करावा लागले, यामुळे केनक्टिव्हीटवर परिणाम होईल.

  • Que: भारताच्या चाबहार बंदरासाठी शून्य निधीचा भारत-इराण संबंधावर काय परिणाम होईल?

    Ans: भारताने या प्रकल्पातून पूर्णपणे माघार घेतलेली नाही, यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये काही काळासाठीच ताण येईल. याचा दीर्घकालीन प्रभाव होणार नाही.

Web Title: India uniorn budget 2026 chabahar port project fund iran sanctions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • budget 2026
  • Iran News
  • union budget 2026
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.