Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Blast : युद्ध की घातपात? इराणमध्ये एकामागून एक भीषण धमाके; हल्ला असल्याचा संशय

Iran Blast : इराणमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. इराणच्या अब्बास बंदरावरील स्फोटनंतर आणखी एका ठिकाणी धमाका झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. इस्रायलने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 01, 2026 | 02:47 PM
Iran Blast

Iran Blast

Follow Us
Close
Follow Us:
  • मध्यपूर्वेत पुन्हा अस्थिरतेचे वातावरण
  • इराणमध्ये एकामागून एक हल्ला
  • इस्रायलने हल्ला केल्याचा संशय
Iran Blast News in Marathi : तेहरान : मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणमध्ये  (Iran) शनिवारी (31 जानेवारी 2026) दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाला असून यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये 10 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इराणच्या सरकारी वृत्तसंस्था तेहरान टाईम्सने अग्निशमन अधिकाऱ्यांचा हवाला देत ही माहिती दिली आहे. या स्फोटाचा भयावह व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Iran US Conflict : युद्ध तुम्ही सुरु कराल, पण…! ट्रम्प यांच्या धमकीवर इराण खवळला, थेट अमेरिकी सैन्याला संपवण्याची वॉर्निंग

एकामागून एक स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (31 जानेवारी 2026) इराणच्या प्रमुख अब्बास बंदरावरही भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. यामध्ये अब्बास बंदरावरील एका आठ मजली इमारतीमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटामुळे आसपासच्या इमारतींनाही आग लागली होती. यामुळे प्रचंड नुसकसान झाले होते. दरम्यान या स्फोटाच्या काही तासानंतर आणखी एक स्फोट झाला.  ज्यामध्ये इराणच्या अहवाज शहरातील एका रहिवाशी इमारतीत स्फोट झाला होता. यात स्फोटात पाच जण जागीच ठार झाले तर 14 जण जखमी झाले आहेत.

स्फोटाचे कारण

सध्या या स्फोटाचे कारण अस्पष्ट आहे. परंतु हे स्फोट अशा वेळी झाले आहेत जेव्हा अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. तसेच अमेरिकेने इराणला सैन्य वेढाई घातला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यामुळे काही तज्ज्ञांच्या मते हा अपघात नसून हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सध्या इराणने देखील या स्फोटात कोणत्या बाह्य देशाचा समावेश असल्याचे अधिकृत घोषणा केलेली नाही. स्फोटाचा तपास सुरु करण्यात आला आहे. आपत्कालीन आणि बचाव पथकांनी जखमींना रुग्णलयात दाखल केले आहे.

इस्रायलची प्रतिक्रिया 

दरम्यान इस्रायलने या स्फोटांपासून दूर राहण्याचे जाहीर केले आहे. इस्रायली (Israel) अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, इराणमध्ये अब्बास बंदरावर आमि अहवाज शहरात झालेल्या स्फोटांमध्ये ज्यू देश इस्रायलचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही.

BREAKING: Explosions reported across Iran — at least 7 cities Tehran, Bandar Abbas, Tabriz, Parand, Qeshm, Nowshahr, Ardabil North, south, east, west. All within hours. Neither Israel nor the US have commented. This is not gas leaks. This is coordinated. pic.twitter.com/kVoHzhxdDn — Conflict Alarm (@ConflictAlarm) January 31, 2026


इराण हादरलं! अमेरिकेशी तणावादरम्यान बंदर अब्बासवर भीषण स्फोट; घात की अपघात?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणमध्ये पुन्हा कुठे झाला स्फोट?

    Ans: इराणच्या अहवाज शहरातील एका रहिवाशी इमारतीत भीषण स्फोट झाला आहे.

  • Que: इराणमध्ये झालेल्या स्फोटात किती जिवीतहानी झालेली आहे?

    Ans: इराणमध्ये अब्बास बंदरावरील हल्ल्यात चार जणांचा मृत्यू, तर अहवाज शहरातील हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Web Title: 2 explosions in iranian cities killed 5 14 ijured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Iran News
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Union Budget 2026 : शेजारील देशांसाठी भारताने उघडली तिजोरी; ‘या’ राष्ट्रांना दिलं मोठं गिफ्ट
1

Union Budget 2026 : शेजारील देशांसाठी भारताने उघडली तिजोरी; ‘या’ राष्ट्रांना दिलं मोठं गिफ्ट

Israel Visit : Epstein Files मध्ये PM Modi यांचे नाव; भारताने अमेरिकेला सुनावले खडेबोल; जाणून घ्या काय आहे ‘त्या’ ईमेलचे सत्य
2

Israel Visit : Epstein Files मध्ये PM Modi यांचे नाव; भारताने अमेरिकेला सुनावले खडेबोल; जाणून घ्या काय आहे ‘त्या’ ईमेलचे सत्य

पाकिस्तानात गृहयुद्धाला सुरुवात? BLA चा एकाच वेळी १४ शहरात हल्ला, ८० हून अधिकांचा बळी
3

पाकिस्तानात गृहयुद्धाला सुरुवात? BLA चा एकाच वेळी १४ शहरात हल्ला, ८० हून अधिकांचा बळी

Oil Politics: तेल खरेदीवरुन पुन्हा उडणार भडका? भारताचा अर्थसंकल्प सादर होत असताना डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
4

Oil Politics: तेल खरेदीवरुन पुन्हा उडणार भडका? भारताचा अर्थसंकल्प सादर होत असताना डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.