Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी ६२ व्या वर्षी थाटला संसार; १७ वर्षांनी लहान मुलीशी केले लग्न

Australia PM Anthony Albaneez Marriage : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी १७ वर्षांनी लहान जोडी हेडनशी लग्न केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 30, 2025 | 07:20 PM
Australian Prime Minister Anthony Albanese marries at 62

Australian Prime Minister Anthony Albanese marries at 62

Follow Us
Follow Us:
  • ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी ६२ व्या वर्षी केले लग्न
  • १७ वर्षांनी लहान जोडी हेडनशी बांधली लग्न गाठॉ
  • पहा व्हिडिओ
Austalian PM Anothony Albaneez : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज लग्नबंधनात अडकले आहे. त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी १७ वर्षांनी लहान मैत्रीण जोडी हेडन हिच्याशी लग्न केले आहे. शनिवारी (२३ नोव्हेंबर) रोजी कॅनबेरा येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. अल्बानीज यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे. हे शेअर करताना त्यांनी केवळी विवाहित असा शब्द लिहिला लिहिला आहे. जोडी हेडन या ४५ वर्षाच्या आहेत.

Social Media Ban : आता १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी; डिसेंबरपासून लागू होणार नवा कायदा

व्हालेंटाईन डे ला केले प्रपोज

पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी २०२४ मध्ये व्हॅलेंटाईन डे दिवशी जोडी हेडनला प्रपोज केले होते. दरम्यान त्यांनी शनिवारी कॅनबेरा येथे लग्नगाठ बांधली. अल्बानवीज यांनी जेव्हा जोडी हेडनला प्रपोज केले होते, तेव्हा त्यांनी जाहीर केले की, त्यांना तो जोडीदार सापडला आहे, जो आयुष्यभर त्यांच्यासोबत राहू इच्छितो. अल्बानीज पाच वर्षांपूर्वी  एका बिझनेस ट्रिपदरम्यान जोडी हेडनला भेटले होते. तेव्हा दोघांच्या मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. अल्बानीज यांचे हे दुसरे लग्न आहे.

कोण आहे जोडी हेडन?

४५ वर्षीय जोडी हेडन या पेशाने वकिल आहेत. त्या ऑस्ट्रेलियाच्या वित्तीय सेवा व्यावसायिक आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या वकिल म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी बँकिंग आणि वित्त कंपन्यांसाठी विष वर्षे काम केले आहे. सध्या त्या धोरणात्मक नेतृत्त्वामध्ये भूमिका बजावताना दिसता. २०२२ मध्ये त्यांची महिला अधिकारी म्हणून म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच त्यांनी यापूर्वी NSW पब्लिक सर्व्हिस असोसिएशनची युनियन डेलिगेट म्हणून काम पाहिले आहे.

अशी आहे अल्बानीज आणि हेडनची प्रेमकहाणी

अल्बानीज आणि हेडन यांची मार्च २०२० मध्ये मेलबर्न येथे एका बिझनेस डिनरमध्ये ओळख झाली होती. हेडन यांनी २०२२ आणि २०२५ च्या ऑस्ट्रेलियान संघीय निवडणूकीदरम्यान अल्बानीज यांना आपला पाठिंबा दिला होता. दोघांमध्ये सुरुवातील मैत्री होती. दरम्यान २०२४ मध्ये अल्बानीज यांनी हेडनला व्हॅलेंटाईन डे दिवशी प्रपोज केले. नंतर दोघेही २९ नोव्हेंबर २०२५ रोजी विवाहबद्ध झाले.

अल्बानीज यांचे यापूर्वी देखील लग्न झाले आहे. त्यांनी NSW च्या माजी अध्यक्षा कार्मेल टेब्बट यांच्यासी लग्न केले होते. जवळपास २० वर्षे दोघांनी संसार थाटला, परंतु काही कारणास्तव २०१९ मध्ये दोघे वेगळे झाले. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून नाथन नावाचा एक मुलगा आहे.

Married💍❤️💍 pic.twitter.com/mSzojtBF2I — Anthony Albanese (@AlboMP) November 29, 2025


जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा

 

Web Title: Australian prime minister anthony albanese marries at 62

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • Australia
  • World news

संबंधित बातम्या

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय
1

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय

North Korea POW Row : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दक्षिण कोरिया भडकला; सेऊलची युक्रेनकडे माफीची मागणी
2

North Korea POW Row : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दक्षिण कोरिया भडकला; सेऊलची युक्रेनकडे माफीची मागणी

Abraham Accords : इराणची नजर अमेरिकेवर असताना नेतान्याहू अबू धाबीत; जाणून घ्या इस्रायल आणि यूएईच्या गुप्त बैठकीचे गूढ काय?
3

Abraham Accords : इराणची नजर अमेरिकेवर असताना नेतान्याहू अबू धाबीत; जाणून घ्या इस्रायल आणि यूएईच्या गुप्त बैठकीचे गूढ काय?

AIIB Meeting : कतारमध्ये अर्थमंत्र्यांचे जोरदार स्वागत; जागतिक गुंतवणूकदार आणि 6 देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका
4

AIIB Meeting : कतारमध्ये अर्थमंत्र्यांचे जोरदार स्वागत; जागतिक गुंतवणूकदार आणि 6 देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.