Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Bus Accident : बांगलादेशमध्ये भीषण दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली; 23 जणांचा मृत्यू, VIDEO

Bangladesh Bus Accident : बांगलादेशात बसचा भीषण अपघात झाला आहे. ४० प्रवाशांनी भरलेली बस थेट नदीत कोसळली आहे. या अपघाताचा थरारक व्हिडिओही समोर आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 26, 2026 | 01:19 PM
Bangladesh bus accident

Bangladesh bus accident

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेश हळहळला
  • ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस थेट नदीत
  • २३ जणांचा मृत्यू
Bangladesh Bus Accident News in Marathi : ढाका : बांगलादेशात(Bangladesh) एक भीषण बस दुर्घटना (Bus Accident)  घडली आहे. बुधवारी (२५ मार्च २०२६) संध्याकाळी ढाकाच्या, राजबारी जिल्ह्यात प्रवाशांना खचाखच भरलेली बस अनियंत्रति झाल्याने थेट नदीच्या पात्रात कोसळली आहे. या घटनेत २३ जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच अनेकजण बेपत्ता आहेत. या भीषण बस अपघाताचा व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सध्या मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Osaman Hadi Muder : बांगलादेशी विद्यार्थी नेता उस्मान हादीचे मारेकरी जेरबंद; भारतात लपून बसले होते आरोपी?

नेमकं काय घडलं?

मीडिया रिपोर्टनुसार, बस राजबारीकडून ढाकाकडे रवाना झाला होती. यावेळी बुधवारी (२५ मार्च २०२६) संध्याकाळी ५.१५ च्या सुरामार दौतलदिया फेरी टर्मिनल येथे हा अपघात घडला. या बसमधील प्रवासी कामावर परतत होते. यावेळी बस मोठ्या जहाजावर चढण्याचा प्रयत्न करताना असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट नदीत कोसळली. प्रत्यक्षदर्शनींचा मते जहाजाच्या धडकेमुळे बसचे संतुलन बिघडले आणि थेट ३० फूट खोल पाण्यात कोसळली.

बचाव कार्य

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच बांगलादेशचे तटरक्षक दल, पोलिस, अग्निशमन दलाच्या गाड्या, सैन्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. बचाव कार्य तातडीने सुरु करण्यात आले होते. जहाजाच्या मदतीने सुमारे सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर क्रेनद्वारे बसला पाण्याबाहेर काढण्यात आले.

रिपोर्टनुसार, बसमध्ये १४ मृतहेद आढळले, तर काहींचे मृतहेद नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये ११ महिला आणि मुलांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये ४० ते ५० प्रवासी होते. यातील १० प्रवाशांचा पोहता येत असल्याने त्यांचा जीव बचावला आहे. तर उर्वरित प्रवासी बेपत्ता आहे.

बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान (Tarique Rahman) यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईंप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. सरकारने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच बेपत्ता लोकांचाही शोध
सुरु आहे.

MASS CASUALTY FEARS AFTER BUS DISASTER IN BANGLADESH At least 35 passengers are reported missing after a bus plunged into the Padma River. Two bodies have been recovered so far as rescue teams continue searching. A developing situation with many families still waiting for… pic.twitter.com/wBPgB9vP6b — Tony Lane 🇺🇸 (@TonyLaneNV) March 25, 2026


भारताचा शेजारी धर्म! जगात तेल संकट असताना बांगलादेशसाठी उघडली तिजोरी; पाइपलाइनद्वारे पाठवली ५००० टन डिझेल खेप

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशमध्ये नेमका कुठे आणि कधी झाला अपघात?

    Ans: मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेशात ढाका येथे राजबारी जिल्ह्यातील दौलतदिया टर्मिनल येथे बुधवारी (२५ मार्च २०२६) संध्याकाळी एक बस नदीत कोसळली आहे.

  • Que: बांगलादेशमधील बस अपघातात किती जीवितहानी झाली?

    Ans: या अपघातात २३ जणांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले आहे, सध्या अनेक लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते.

  • Que: बांगलादेशमध्ये बस अपघात नेमका कसा घडला?

    Ans: बस फेरीवर चढण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी बसचे संतुलन बिघडले आणि थेट पद्मा नदीत कोसळली.

Web Title: Bangladesh bus accident 23 dead video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Bus Accident
  • tarique rahman
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.